
| ठाणे | राज्य सरकारचं मिशन बिगीन अगेन सुरू झाल्यानंतर नोकरदार वर्ग मोठ्या संख्येनं कामावर जाण्यासाठी बाहेर पडला आहे. बुधवारी सलग तिस-या दिवशी सुद्धा कल्याण डोंबिवलीत नोकरदारांचे हाल झाले. त्यासाठी मध्य रेल्वेने विशेष लोकल सोडाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.(Restart Local train)
डोंबिवली, दिवा आणि कल्याणमध्ये बससाठी भली मोठी रांग लागली होती. आजही या रांगेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळाले. डोंबिवलीत अगदी फडके रोडपर्यंत ही रांग गेली होती. तर दुसरीकडे कल्याण एसटी डेपोत बसमध्ये चढण्यासाठी नोकरदारांची एकच झुंबड झाल्याचं पाहायला मिळाले. मुंबईला दररोज किती लोक प्रवास करतात, याचा अंदाज आल्यानंतर तरी गर्दीच्या वेळी बसेसची संख्या वाढवण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
दरम्यान, या नोकरदारांसाठी अंतरनियम (सोशल डिस्टन्स) ची काळजी घेऊन काही विशेष लोकल्स सोडण्याची मागणी करण्यात येत आहे..(Restart Local train)
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री