| नवी दिल्ली | लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या चकमकीविषयी काँग्रेस नेता राहुल गांधी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. शनिवारी सलग चौथ्या दिवशी राहुल गांधींनी ट्विट केले आहे. चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधानांनी सरेंडर केले.
राहुल यांनी विचारले की, जर ती जमीन चीनची होती तर तिथे भारतीय सैनिक का शहीद झाले आणि जवान शहीद कुठे झाले? गलवानमधील चीनचा हल्ला हा नियोजित कट होतास. सरकार गाढ झोपेत होते, त्यांनी समस्या समजून घेतली नाही. शहीद झालेल्या जवानांनी याची किंमत मोजावी लागली.
It’s now crystal clear that:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 19, 2020
1. The Chinese attack in Galwan was pre-planned.
2. GOI was fast asleep and denied the problem.
3. The price was paid by our martyred Jawans.https://t.co/ZZdk19DHcG
राहुल गांधी यांनी गुरुवारीही सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की, आपल्या जवानांना निशस्त्र का पाठवण्यात आले? यासाठी कोण जबाबदारी आहे?
PM has surrendered Indian territory to Chinese aggression.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 20, 2020
If the land was Chinese:
1. Why were our soldiers killed?
2. Where were they killed? pic.twitter.com/vZFVqtu3fD
दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना डायरेक्ट प्रश्न केले होते. संरक्षण मंत्री म्हणाले होते की, गलवान खोऱ्यात आपले सैनिक शहीद झाल्याने दुःखी आहेत. दरम्यान तुम्ही चीनने नाव का घेत नाही. भारतीय सैन्याचा अपमान का करत आहात असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .