उल्हासनगरमध्ये नवीन १०० बेड्सच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा आणखी एक यशस्वी पाठपुरावा..

| उल्हासनगर | उल्हासनगर कँप ३ येथील काही वर्षांपूर्वी इएसआयसी कामगार रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल मुंबई आय.आय.टी. कडून सादर करण्यात आला होता. मोडकळीस आलेल्या इमारती जागी नवीन ‘सुपर_स्पेशालिटी_रुग्णालय ‘ उभे रहावे... Read more »

महत्वाची बातमी : उद्या दहावीचा निकाल, दुपारी होणार जाहीर

| मुंबई | महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची घोषणा... Read more »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या राज्यव्यापी आंदोलन, केंद्राकडून निधी मिळावा सह विविध महत्वाच्या मागण्यांवर उद्या होणार लक्षवेधी आंदोलन..!

| मुंबई | सरकारी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत राज्य शासनाने गेली दोन वर्षे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. कोरोनाशी प्राणपणाने लढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हा मोठाच अन्याय असल्याने या विरोधात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून... Read more »

फडणवीस, खडसे, पंकजा मुंडे.. सारेच पापाचे भागीदार !

सध्या इम्पेरिकल डाटा आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण हा विषय फार गाजत आहे. देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ ओबीसींच्या नावानं नागीण डान्स करत आहेत. आघाडी सरकारच्या नावानं खापर फोडत आहेत ! बावनकुळे वगैरे लोक... Read more »

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी होणार भव्य आंदोलन, राज्यातील कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीची ऑनलाईन सभा संपन्न..

| मुंबई / नागपूर | जुनी पेन्शन योजना लागू करून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा निर्धार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी राज्यातील विविध संघटनांच्या एकत्र दूरदृश्य प्रणाली... Read more »

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा चौफेर मंत्रालयीन पाठपुरावा; महत्वाच्या विषयांबाबत घेतल्या विविध भेटी..!

| मुंबई / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | सोमवार दि. ५ जुलै व ६ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून बिकट आणि लागू असलेल्या कठोर नियमांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या स्तरावर मंत्रालयीन... Read more »

थोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे

खरंतर मला आणि माझ्या वडिलांनाही वाटायचं की मी तांत्रिक शिक्षण घेऊन अभियंता वगैरे व्हावं पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मला नाईलाजास्तव डी.एड. करावं लागलं. त्यामुळे अभ्यासात थोडे दुर्लक्ष झाले त्याचे परिणाम मला... Read more »

माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी- आमदार प्रताप सरनाईक

| मुंबई | “माझ्यावर आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत. माझ्यामुळे सरकारची विनाकारण बदनामी होतीय. म्हणून मी जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण जर गुन्हा केलाच नसेल... Read more »

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना भरीव आर्थिक मदत करत गोरख खटके-पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला वाढदिवस..!

| सोलापूर / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | कोरोनामुळे अनेक मुलांना अनाथ व्हावे लागले आहे. अशा अनाथ मुलांसाठी राज्य शासनाबरोबर समाजातील दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहेत. तांबवे टें ता. माढा जि. सोलापूर... Read more »

कोल्हापुरातही दि(डि)सले गुरुजी.. स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम विकसित..!

काही दिवसांपूर्वी रवी केदार सर अध्यापक, विद्यामंदिर यादववाडी, तालुका करवीर यांना अविष्कार फाउंडेशनचा शाहू पुरस्कार जाहीर झाला. नुकताच काही दिवसांपूर्वी करवीर तालुक्यातील यादववाडी शाळेला भेट देण्याचा योग आला. रवींद्र केदार सर यांना... Read more »