यंदा शाळांची सुरवात होणार ब्रीज कोर्सने..! नक्की काय आहे हा कोर्स.! वाचा..!

यंदा शाळांची सुरुवात होणार ब्रिज कोर्स ने….! राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (SCERT) ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चित केला आहे. राज्यातील सरकारी आणि खासगी शाळेतील इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा ब्रिज... Read more »

लहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..!

| नवी दिल्ली / लोकशक्ती ऑनलाईन | केंद्र सरकारने कोरोना संक्रमित मुलांच्या उपचारासाठी नवीन गाइडलाइन जारी केली आहे. या नवीन नियमात संक्रमित मुलांवर सीटी स्कॅनचा वापर विचारपूर्वक करण्याचा सल्ला देण्यात आला असून,... Read more »

लोकं पाठिंबा कमी आणि बदनामी जास्त का करतात..?

सामाजिक आणि व्यावसायिक ठिकाणी वावरताना आपला असंख्य लोकांशी संपर्क येतो. त्यातील काही लोकांशी आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जुळतात तर काहींशी मात्र अजिबात जुळत नाही. हे जुळवण्याचं काम सर्वस्वी जसं आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं... Read more »

आपल्याला KYC बाबतचा मेसेज अथवा कॉल आला आहे, तर सतर्क व्हा ! हा असू शकतो हॅकिंगचा प्रकार..

| नवी दिल्ली | देशात कोरोना संकट काळात बँकिंग फसवणूकीची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. यामागील एक मुख्य कारण म्हणजे, या काळात इंटरनेटचा वाढता वापर. एकीकडे सर्व काही ऑनलाईन होत आहे, तर दुसरीकडे... Read more »

खासदार डॉ. शिंदे यांनी घेतली MMRDA चे नवनियुक्त आयुक्त SVR श्रीनिवास यांची भेट, कल्याण रिंग रोडच्या तिसऱ्या व अतिरिक्त टप्प्याबाबत केली निर्णयात्मक चर्चा..!

| कल्याण / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | कल्याण डोंबिलीतील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने महत्वकांक्षी असलेल्या रिंग रोड प्रकल्पाचे दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यानचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर डोंबिवली मोठागाव ते... Read more »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटले पंतप्रधान मोदींना, या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा..!

| नवी दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) सकाळी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री... Read more »

वाफ बंद, व्हिटॅमिन, झिंकच्या गोळ्या बंद, ह्या आहेत केंद्राच्या नव्या गाईडलाईन..!

| नवी दिल्ली | देशातील नवीन कोरोनाग्रस्तांचा आकडा आता लाखावर आला आहे. दुसरी लाट कमी होऊ लागली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचारांची नवीन गाईडलाईन जारी केली आहे. या आधी कोरोना उपचारासाठी... Read more »

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन कडून किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाई..

ठळक मुद्दे : ✓ किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाईची दखल घेऊन खासदार डॉ.श्रीकांत शिंदेना युवराज छत्रपती श्री संभाजीराजे यांचे कडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार. ✓ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने रायगडावर दररोज... Read more »

खासदार श्रीकांत शिंदेंचा कामाचा धडाका, आज थेट बस प्रवासातून कल्याण रिंग रोडची पाहणी..!

| कल्याण | कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांचे काम सुरु आहे. काही ठिकाणी मोठमोठे पूल बनवले जात आहेत. या सर्व... Read more »

आता गावा गावात साजरा होणार शिवस्वराज्य दिन, ग्रामविकास विभागाचा स्तुत्य निर्णय..

| मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून... Read more »