
| मुंबई | शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीनं महाविकासघाडी सरकार स्थापन करण्याऱ्या काँग्रेसनं नाना पटोलेंसारख्या आक्रमक नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. नाना पटोलेंच्या साथीला 6 कार्यकारी अध्यक्ष आणि 10 उपाध्यक्षांची तगडी टीम... Read more »

| मुंबई | ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या मतदानाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कामाला लागले आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा पर्याय असावा म्हणून पुढाकार घेतला... Read more »

| मुंबई | राज्याच्या आरोग्य विभागाने मेगाभरती जाहीर करत 8500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी आहे. यासाठी पुढच्या महिन्यात म्हणजे 28... Read more »

पूर्व विदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीचा सेनेला फायदा, अनेक ग्रामपंचायतींवर फडकवला भगवा..!
| नागपूर | शिवसेनेला यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत चंद्रपूर, गोंदिया, भंडाऱ्यात संपर्कमंत्री एकनाथ शिंदेच्या रणनीतीचा फायदा झालाय. त्यामुळेच या भागात शिवसेनेने मुसंडी मारलीय. या ठिकाणी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सेनेच्या खूप ग्रामपंचायती वाढल्या आहेत.... Read more »

| भंडारा | भंडारा जिल्हा रूग्णालय आगप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या घटनेत १० नवजात... Read more »

| गडचिरोली | सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांना दारूचे प्रलोभनात देऊन मतदारांनी मतदान करू नये, यासाठी गडचिरोली जिल्ह्यात जनजागृती करणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग... Read more »

| पुणे / विनायक शिंदे | कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम – ड्राय रन देशभर २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय... Read more »

| मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी (MPSC)ने परीक्षांच्या संदर्भात महत्वाचा बदल केला आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांची परीक्षेला बसण्याची मर्यादा निश्चित केली आहे. या संदर्भात एमपीएससीने एक पत्रकही काढलं आहे. नव्या... Read more »

| चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,भंगाराम तळोधी येथे विषय शिक्षक म्हणून कार्यरत असलेले दुशांत निमकर सर यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, संघटनात्मक कार्य बघता मानवसेवा विकास फाऊंडेशन... Read more »

| मुंबई | विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ६ पैकी ५ जागा जिंकल्या.... Read more »