आता वैद्यकीय परीक्षा घेण्यास देखील राज्य सरकारचा विरोध..!

| मुंबई | राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण... Read more »

राज्यात गेल्या १० वर्षातील विक्रमी कापूस खरेदी; मंत्रिमंडळाने केले अभिनंदन हे आहेत कालचे मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय..!

| मुंबई | राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असूनदेखील पणन विभागाने विक्रमी 218.73 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. आज या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री... Read more »

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर, कोरोनाच्या १७ लाखाहून अधिक चाचण्या

| मुंबई | राज्यात आज ६४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ९४ हजार २५३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या... Read more »

वाचाच : चुका जरूर दाखवा, पण शूद्र राजकारण करू नका; खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट..!

| ठाणे | कोविडच्या महामारीत अहोरात्र कष्ट करून जनसेवा करताना मोजकेच लोकप्रतिनिधी आपल्याला दिसत आहेत. बाकी बरेच जण घरीच थांबून फक्त मोजून चुकाच शोधून या अविरत कष्टांना जाणीवपूर्वक कमी दाखविण्याचा प्रयत्न करत... Read more »

काय बोलता : मुंबईतील कित्येक लोकांना आपल्याला कोरोना होऊन गेला हे माहीतच नाही..!

| मुंबई | जगभरात थैमान घालणा-या कोरोना विषाणूची १० हजार मुंबईकरांना लागण झाली ते त्यामधून बरेही झाले. मात्र, त्यांना कोरोना होऊन गेल्याची माहितीच नसल्याची धक्कादायक बाब थायरोकेयर लॅबने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर... Read more »

नाट्य निर्माता संघात दुफळी ; मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ जन्माला

| मुंबई | लाॅकडाऊनमुळे काम नसलेल्या गरजू कलावंतांना आधी आणि नंतर नाट‌्य निर्मात्यांना मदत करावी या आणि अशा अनेक कारणांवरून पन्नासाव्या वर्षात असलेला नाट्य व्यावसायिक निर्माता संघ फुटून जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता... Read more »

राजकारणात पदे येतात जातात परंतु तालुक्याचा विकासाचा दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे – सभापती काशिनाथ दाते

| अहमदनगर | पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथील श्री हनुमान मंदिर सभामंडपाचे लोकार्पण रु. १० लक्ष तसेच नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम करणे रु. ८.७५ लक्ष भूमिपूजन माजी विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या शुभहस्ते... Read more »

ठाणे जि. प. मध्ये लवकरच विज्ञान पदवीधर, केंद्रप्रमुख नियुक्त्या होणार, पदवीधर कृती समितीला उपाध्यक्षांचे आश्वासन..!

| ठाणे | महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद विज्ञान पदवीधर कृती समिती ठाणे जिल्हा व राज्य कार्यकारीणी सदस्य शिष्टमंडळाने पदवीधरांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांची मुरबाड येथे भेट घेतली. या... Read more »

शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा व उपसचिव चारुशीला चौधरी यांच्या विरोधात आमदार कपिल पाटील यांच्याकडून हक्कभंग दाखल..!

| मुंबई | दोन लाखांपेक्षा जास्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेतून वगळण्याच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. १० जुलै रोजी शिक्षण विभागाकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयाचा... Read more »

कोविड संबंधी सर्वेक्षणातून अंगणवाडी सेविकांना वगळले, महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मागणी केली मान्य..!

| मुंबई |अंगणवाडी सेविकांना कोविड-१९ विषाणू सर्वेक्षणच्या कामातून वगळण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मान्य केली असून त्यानुसार सर्व जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांना निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य... Read more »