५ वी ते ८ वीच्या शाळा या ताखेपासून सुरू होणार, मुंबई MMRDA बाबत स्थानिक परिस्थतीनुसार निर्णय..

| मुंबई | कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे गेल्या दहामहिन्यांपासून बंद आहेत. या शाळांबाबत (School) महत्वाची बातमी. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा (School) या 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. दरम्यान, मुंबई एमएमआरडी विभागातील... Read more »

| महत्वाची बातमी | राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांवर झालेल्या आरोपावर ‘ ही’ आहे पक्षाची भूमिका…! नेत्यांवरील संक्रांत टळली..?

| मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते आणि मंत्री धनंजय मुंडे आणि नवाब मलिक अडचणीत आले आहेत. धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबंध आहेत, तसंच या संबंधातून आपल्याला दोन मुलं आहेत, अशी... Read more »

टेस्ला कंपनी बंगलोर मध्ये, पेज ३ मंत्र्यांना झटका बसला, मनसेची खोचक टीका

| मुंबई | जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे. कंपनीने कर्नाटकातील बंगळुरुमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड... Read more »

धनंजय मुंडे द्विभार्या कायद्याने प्रभावित होतील का? त्यांची आमदारकी रद्द होईल का.? वाचा कायदा काय म्हणतो..!

| मुंबई | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. रेणू शर्मा या महिलेने हा आरोप केला असून यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली... Read more »

विविध प्रश्नांवर सरकारी कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात…!

| सोलापूर | अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी परिभाषित पेन्शन योजना व रिक्त जागांसाठी भरती सुरू करा. कंत्राटी आणि बदली कामगारांना सेवेत कायम करा, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष... Read more »

भारतीय ज्ञान व संस्कृती जगाला दाखवून देणारे रणजितसिंह डिसले हे तर दुसरे विवेकानंद – नवनाथ धुमाळ

| अहमदनगर | युनेस्को आणि लंडन स्थित वार्की फाउंडेशन यांच्या ग्लोबल टीचर या सन्मानासह सात कोटी रुपयांचे पारितोषक मिळविणारे रणजित सिंह डिसले यांचा १२ जानेवारी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सन्मान १२ युवकांच्या उपस्थितीत... Read more »

राज्यात सहकारी संस्थांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा, जिल्हा बँका, शिक्षक बँका, सोसायटी यांच्या प्रचाराची रणधुमाळी होणार सुरू..!

| पुणे | राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. राज्य सरकारने सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याचा आदेश संपुष्टात आल्यामुळे निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित असतील त्या... Read more »

चपराक प्रकाशनाचे पुण्यात साहित्य संमेलन संपन्न, ज्योती भारती यांच्या ‘ बोलावं म्हणतेय ‘ या काव्यसंग्रहाचे संमेलनात प्रकाशन ..!

| पुणे | नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात करत पत्रकार भवन येथे साहित्यिक विश्वातील या वर्षीच्या पहिल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची नोंद झाली. चपराक साहित्य महोत्सव २०२१ हा तब्बल १५ पुस्तकांचे प्रकाशन करत थाटात पार... Read more »

माझ्या पतीचे काही बरे वाईट झाले तर त्याला बच्चू कडू जबाबदार, शेतकरी पत्नीच्या तक्रारीने खळबळ..!

| अमरावती | अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील विजय सुखदेव सुने (वय 40 वर्षे) हा शेतकरी सोमवारी (11 जानेवारी) रात्रीपासून बेपत्ता आहे. आत्महत्येच्या उद्देशाने घर सोडत असल्याची चिठ्ठी सापडली सोबतच मोबाईल फोनही... Read more »

बलात्कार केल्याचे आरोप फेटाळत, धनंजय मुंडे यांची स्पष्ट व रोखठोक फेसबूक पोस्ट..

| मुंबई | सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती देखील समोर आली... Read more »