| कमाल झाली | या दर्ग्याला वर्षाला मिळणारा २ रुपयांचा निधी, गेली ३६ वर्ष मिळाला नाही..?

| पुणे | ‘४ आण्याची कोंबडी आणि १२ आण्याचा मसाला’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण हीच म्हण पुण्यातल्या शाहादावल बाबा दर्ग्याच्या निधी प्रकरणात तंतोतंत खरी ठरताना दिसत आहेत. कारण, शासनाकडून अवघ्या... Read more »

मिशन अमेझॉन नंतर मनसेचे आता मिशन पश्चिम रेल्वे..!

| मुंबई | अमेझॉननंतर मराठीच्या मागणीला घेऊन मनसेनं मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवलाय.पश्चिम रेल्वेनं माहिती पत्रकं आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा अशी मनसेची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष... Read more »

” फडणवीस सरकारच्या घोडचूकांमुळे मराठा आरक्षणासंदर्भात अडचणी..!”

| जालना | मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने घोडचुका केलेल्या नसून मेटे यांचा सहभाग असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या संदर्भात घोडचुका करून ठेवल्या आहेत, असा आरोप मराठा समाजास इडब्ल्यूएसचा लाभ... Read more »

CBI च्या निकालाचे काय झाले..? – गृहमंत्री अनिल देशमुख

| मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा जून महिन्यात त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या मुद्दयावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या... Read more »

” संजय राऊत वारंवार शिवसेनेला आणि शिवसेना नेतृत्वाला फसवण्याचं काम करत आहेत.”

| मुंबई | “शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करत आहेत. संजय राऊत वारंवार शिवसेनेला आणि शिवसेना नेतृत्वाला फसवण्याचं काम करत आहेत”, अशी घणाघाती टीका भाजप नेते आमदार प्रसाद लाड... Read more »

| अभिमानास्पद | अजून एका जिल्हापरिषद शिक्षकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार..!

| पुणे | लॉक डाऊनच्या काळात मुलांना शिक्षण देण्यासाठी अभिनव मार्ग शोधणारे बालाजी जाधव हे साताऱ्यातील शिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. नुकतेच रणजितसिंह डिसले अश्याच एका मान्यवर पुरस्काराचे मानकरी ठरले होते.... Read more »

रसिक मनाचा लोकनेता हरपला, भोरचे तालुक्याचे जेष्ठ नेतृत्व रामनाना सोनवणे यांचे निधन..

| पुणे | शिव स्वराज्य भूमी भोर च्या राजकारण, समाजकारण, सहकार, शैक्षणिक जडणघडणीत सिंहाचा वाटा असणारे समाजभूषण स्वर्गीय रामनाना सोनवणे यांचे पुणे येथे राहत्या घरी हृदय विकाराने निधन झाले. स्वातंत्र्य पूर्व काळात... Read more »

” अजित पवारांना काय पडलंय आमचं? त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. शरद पवारांनंतर त्यांना काय स्थान राहील ते विचारावं. “

| पुणे | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपल्या कालच्या कोल्हापूरला परतण्याच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं. “मी कोल्हापूरला परत जाणार या माझ्या वाक्याने कोणी हुरळून जाऊ नये किंवा घाबरून... Read more »

वाचाच : या साठी आता फास्ट टॅग प्रत्येक वाहनावर लावावा लागेल..!

| नवी दिल्ली | राज्यातील काही ठिकाणी टोल नाकेच नाहीत. आपली वाहने शहराच्या किंवा पंचक्रोशीच्या बाहेर जात नाहीत, यामुळे ‘फास्टॅग’ कशासाठी असा विचार करणारे बरेच आहेत. त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. देशभरातील... Read more »

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणाऱ्या गावांना  १५ लाख रु.विशेष निधी देणार – आ. बबनराव शिंदे

| सोलापूर / महेश देशमुख | माढा विधानसभा मतदारसंघामधील माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील ११५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत,यामध्ये  बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी पंधरा लाख रुपयांचा विशेष निधी देणार असल्याचे माढ्याचे आ.बबनराव... Read more »