केंद्र सरकारकडून देशातील कोरोनाचे हॉटस्पॉट निश्चित..!

नवी दिल्ली: देशभरात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ४९० रुग्ण आढल्यामुळे भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ४०६७ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोरोनाचे हॉटस्पॉट... Read more »

पंतप्रधान आहेत की इव्हेंट मॅनेजर..!

रुपाली चाकणकर यांची टीका..! पुणे : संपूर्ण देश करोना विरूद्ध लढत असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार ज्याप्रमाणे काम करत आहे, तशी अपेक्षा पंतप्रधान यांच्याकडून आहे. परंतु जनतेच्या वेदना त्यांची... Read more »

अहमदनगर मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले..!

अहमदनगर :- नगरमध्ये आणखी 6 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14 झाली आहे. नगरमध्ये कालपर्यंत 8 बाधित होते. त्यापैकी शहरातील पहिल्या कोरोनाबाधीत रुग्णावर यशस्वी... Read more »

दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको..

कोणतेही धार्मिक सण, उत्सव , मेळावे होणार नाहीत याची खबरदारी घ्या, गांभीर्याने काम करा मरकजमधील सहभागी नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करण्याचे आवाहन मुंबई : दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली. महाराष्ट्रात कोणत्याही... Read more »

मरकज सारखे धार्मिक कार्यक्रम बेजबाबदार पणाचे लक्षण..

नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया.. दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवून दिला आहे. हिंदुस्थानातही गेल्या 24 तासात 380 प्रकरण समोर आली असून रुग्णांचा आकडा 1600 पार गेला आहे. याच दरम्यान, देशाची... Read more »

आमदार निलेश लंके यांचा स्तुत्य उपक्रम..

पाठीवर पंप टाकून करत आहेत गावोगाव फवारणी..! नगर : बहुतेक आमदार घरात बसून आपल्या मतदारसंघाचा आढावा घेत असताना पारनेरचे आमदार निलेश लंके मात्र घरात बसून नव्हे, तर गावागावात जावून लोकांचे प्रश्न सोडवित... Read more »

सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधींच्या पगारात देखील मोठी कपात..!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कर्मचारी संघटनांशी चर्चा.. मुंबई :- ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या... Read more »

या दोन पदार्थांवर द्या भर… संभाजी भिडे

सांगली: राज्यासह देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्यानं चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हजारपेक्षा अधिक आहे. तर राज्यात दोनशेपेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान संघटनेचे... Read more »

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड -१९ या नावाने स्वतंत्र बँक खाते…!

मुंबई : कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री  सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत.... Read more »

राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश..

मुंबई / प्रतिनिधी : कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा... Read more »