
| मुंबई | १० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील सेवाशर्तीमध्ये बदल सुचवणारी अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेत सुचवल्याप्रमाणे बदल झाल्यास... Read more »

| मुंबई | कोरोना टाळेबंदी आणि त्यानंतर मराठा आरक्षणातील पेच यामुळे चार महिन्यांपासून रखडलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया आता सुरळीत झाली असून नामांकित महाविद्यालयांतील ७५ टक्के जागांवरील प्रवेशही पूर्ण झाले आहेत. त्यामुळे प्रवेश... Read more »

| पुणे : विनायक शिंदे | राज्यातील शिक्षकांना प्रत्यक्ष निवडणूक कामांव्यतिरिक्त मतदार यादी संबंधी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी ( बूथ लेव्हल ऑफिसर – बी.एल.ओ. ) काम करणे ऐच्छिक असल्याचे निवेदन एक्का फाऊंडेशन... Read more »

| मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे योजना सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. ग्रामसमृद्धी योजनेला शरद पवारांचे नाव देण्यात येणार आहे. ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ या नावाने राज्य... Read more »

| मुंबई | जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाल्याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले आहेत. श्री. डिसले यांच्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे... Read more »

| मुंबई | आज समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने भारत बंदचे आव्हान करण्यात आले आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी जे कायदे संसदेत बहुमताच्या जोरावर पारित केले आहे त्याचा जाहिर निषेध करण्यासाठी या भारत... Read more »

| नागपूर | तब्बल सात वर्षानंतर राज्यातील प्राध्यापकांना संप काळातील वेतन मिळणार आहे. राज्यातील प्राध्यपकांनी 2013 मध्ये केलेल्या 71 दिवसांच्या संप काळातील वेतन देण्यात येणार आहे. नुकतंच उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत... Read more »

| मुंबई | महाविकास आघाडीला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोकळेपणाने आपलं मत व्यक्त केलं. या तीनही नेत्यांच्या... Read more »

| मुंबई | विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ६ पैकी ५ जागा जिंकल्या.... Read more »

| मुंबई | भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसीला मोठा झटका दिला आहे. आरबीआयने एचडीएफसीच्या सर्व डिजिटल सेवांवर निर्बंध घातले आहेत. आरबीआयने 2 डिसेंबर रोजी आदेश जारी करुन इंटरनेट बँकिंग,... Read more »