
| मुंबई | कोरोना संकटामुळे परिणाम झालेल्या पर्यटन क्षेत्राला लवकरात लवकर पुनरुज्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पुढाकार घेतला आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आज एमटीडीसीमार्फत अनोख्या अशा मोटोहोम कॅम्परव्हॅनचा शुभारंभ... Read more »

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी शनिवारी धमकीचा फोन आला. त्यानंतर आता, मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मातोश्रीवर दाऊदच्या नावाने दुबईतून धमकीचा फोन आल्यानंतर,... Read more »

| नवी दिल्ली | कोरोना संकट काळात ‘ओयो इंडिया’ या हॉटेल कंपनीने आपल्या कर्मचा-यांना मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, ओयोने मर्यादित लाभासह सुट्टीवर पाठविलेल्या कर्मचा-यांसमोर स्वत:हून कंपनीपासून वेगळे होण्याचा किंवा सहा महिन्यांसाठी... Read more »

| मुंबई | भान हरपून एकावर एक वादग्रस्त ट्विट करणाऱ्या कंगना राणौतचा सूर अखेर बदलेला दिसून येत आहे. मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, असे सांगत तिने ‘जय मुंबई, जय महाराष्ट्र’ म्हटले आहे.... Read more »

| मुंबई | कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव... Read more »

| मुंबई | जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात... Read more »

| मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहे. लवकरच विद्यापीठ परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करणार आहे.... Read more »

| मुंबई | ‘कंगना ला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही’, असे मोठे विधान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. अभिनेत्री कंगना रानौत ने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्यानंतर सर्वच स्तरातून... Read more »

| मुंबई | सर्वसामान्यांच्या लालपरी मध्ये आता पडदे बसवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याची चाचपणी एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत सुरू होणार असल्याची माहिती महामंडळाने दिली. एसटी महामंडळाकडून जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बस चालवताना... Read more »

| मुंबई | कोरोना संसर्गामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या रखडलेल्या परीक्षा येत्या ऑक्टोबर महिन्यात घेण्याचा निर्णय झाला असून ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी... Read more »