रेडझोन जिल्ह्यातील शिक्षकांना अतिरिक्त करू नका – अनिल बोरनारे
भाजप शिक्षक आघाडीची शासनाकडे मागणी..

  शाळा बंद असल्याने व लॉकडाउनमुळे अद्याप एकही विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नसल्याने शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती वाटत असून तणाव वाढत आहे.– अनिल बोरनारे, भाजपा शिक्षक आघाडी. | मुंबई | कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे... Read more »

फेसबुक लाईव्ह : आरोग्यमंत्री राजेश टोपे

| मुंबई |  मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईनवर भर देण्यासाठी आक्रमकपणे पावले उचलणे आवश्यक असून त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सहा जिल्हे ग्रीन झोन मध्ये असून ते पुन्हा ऑरेंज झोन... Read more »

#coronavirus_MH – ७ मे आजची आकडेवारी..!

| मुंबई | देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच महाराष्ट्र आणि गुजरात येथे सर्वाधित कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रात एकूण १३६२ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यातील... Read more »

पोलिस कोरोनाच्या विळख्यात ..!

| मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १६ हजार ७५८ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ३०९४ जणांना... Read more »

#coronavirus_MH – ६ मे आजची आकडेवारी..!

| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1233 नवीन रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,758 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज... Read more »

मुंबईतील खासगी डॉक्टरांना शासकीय कोविड रुग्णालयात काम करणं बंधनकारक..!
प्रतिसाद न दिल्यास खासगी डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते..

| मुंबई | वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णांमुळे मुंबईत जवळपास १५ हजार डॉक्टरांची गरज आहे. त्यामुळे खाजगी सेवा देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महात्मा ज्योतिबा... Read more »

KDMC चा शासकीय कर्मचाऱ्यांच्या जाण्या येण्यावर प्रतिबंध बाबतचा निर्णय स्थगित..!
राहण्याची व्यवस्था होईपर्यंत स्थगित ठेवण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश..!

| कल्याण | कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून मुंबईत काम करणाऱ्यांना कल्याण-डोंबिवली शहरांत येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र आता या प्रवेशबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केडीएमसीला हे आदेश दिले... Read more »

‘ याचे ‘ दर वाढले पण सामान्यांना बसणार नाही फटका..!

| नवी दिल्ली | इंधनावरील उत्पादन शुल्कात केंद्राकडून घसघशीत वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे उत्पादन शुल्क प्रति लिटर १० रुपयांनी, तर डिझेलचे उत्पादन शुल्क १३ रुपयांनी वाढवण्यात आले आहे. मात्र उत्पादन शुल्कवाढीमुळे... Read more »

#coronavirus_MH – ५ मे आजची आकडेवारी..!

| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या 841 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,525 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.... Read more »

अबब..! वर्षाला इतकी दारू पितात मद्यपी..!

| मुंबई | देशभरात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला ४ मे पासून सुरुवात झाली. यासोबतच ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील कन्टेंन्मेंट क्षेत्र वगळता मद्यविक्रीला देखील सुरुवात झाली. काल राज्यात तीन ते चार लाख लिटर... Read more »