MPSC ने अनिश्चित काळासाठी परीक्षा केल्या स्थगित..!

मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. परीक्षेची पुढील तारीख उमेदवारांना एसएमएसद्वारे कळवण्यात येणार... Read more »

ही आहे कोरोनो ची आजची स्थिती..!

महाराष्ट्रात आकडा ८०० पार महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सोमवारी 120 जणांची वाढ झाल्यानं महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता 868 वर पोहोचलीय.... Read more »

केंद्र सरकारकडून देशातील कोरोनाचे हॉटस्पॉट निश्चित..!

नवी दिल्ली: देशभरात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ४९० रुग्ण आढल्यामुळे भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ४०६७ इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोरोनाचे हॉटस्पॉट... Read more »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आमदार होणारच..!

मुंबई : विधानसभेतील आमदारांनी विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागा येत्या २४ एप्रिल रोजी रिक्त होत आहेत. त्या जागांसाठी दोन आठवडयांच्या पूर्वसुचनेनुसार निवडणुका घेणे शक्य असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ मे पर्यंत आमदार... Read more »

लॉकडाऊनच्या काळात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष २४ तास रुग्णसेवेत कार्यरत…!

खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने गरजू रुग्णांना करणार थेट मदत व गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा मुंबई : कोरोनाचा पार्श्वभूमीवर १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन असल्याने मुंबई – ठाण्यात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची कोणत्याही प्रकारे... Read more »

कोरोना विरूद्ध खासदार आणि आयुक्त या डॉक्टर जोडगोळीचा ‘ स्मार्ट ‘ प्लॅन..!

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आढावा बैठकीत सादर..! ठाणे / प्रतिनिधी :- कल्याण, डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तिंची वाढती संख्या लक्षात घेता त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कल्याण डोंबिवली मधील दोन... Read more »

मुंबईत DCP ला कोरोनाची लागण, कार्यालयातील पोलीस क्वारंटाईन..

मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढता कहर पाहायला मिळत आहे. अनेक दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर, आता डॉक्टर आणि काही पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. मुंबईत एका पोलीस उपायुक्त अर्थात डीसीपी रँकच्या... Read more »

लॉक डाऊन १४ एप्रिलला संपणार…?

मुंबई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तो रोखण्यासाठी करण्याच्या उपाययोजना या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्य माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी... Read more »

महाराष्ट्रात ‘ इथे ‘ सुरु झाले स्वतंत्र कोविड १९ रुग्णालय..!

मिरा भाईंदर : भाईंदर पश्चिम भागातील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आता कोव्हीड19 रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. या रुग्णालयात आता केवळ कोरोनाग्रस्त रुग्णांवरच उपचार करण्यात येणार आहेत. एक एप्रिलपासून याची... Read more »

दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको..

कोणतेही धार्मिक सण, उत्सव , मेळावे होणार नाहीत याची खबरदारी घ्या, गांभीर्याने काम करा मरकजमधील सहभागी नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करण्याचे आवाहन मुंबई : दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली. महाराष्ट्रात कोणत्याही... Read more »