भाजपच्या जाहीरनाम्यातून ज्योतिरादित्य शिंदे गायब..!

| भोपाळ | मध्य प्रदेशातील २८ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या केवळ ५ दिवस आधी भाजपने आपला जाहिरनामा जाहीर प्रसिद्ध केला. अलिकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना मात्र... Read more »

खोटे बोलयच्या बाबतीत नरेंद्र मोदींचा कोणीच हात धरू शकत नाही – राहूल गांधी

| नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत. खोटं बोलण्याच्या बाबतीत मी पंतप्रधान मोदींशी कधीही बरोबरी करु शकणार नाही,... Read more »

आपल्याकडे पैसे आहेत..! मग घ्या स्वर्गात घर..!

| नवी दिल्ली | मोदी सरकारने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता देशातील कोणताही व्यक्ती जम्मू-काश्मीर व लडाखमध्ये जमीन खरेदी करू शकतो व तिथेच वास्तव्य देखील करू शकतो. केंद्रीय... Read more »

LPG सिलेंडर डिलिव्हरी पासून बँकेच्या वेळेत होणार हे बदल, घ्या जाणून..!

| नवी दिल्ली | नवी कार्यप्रणाली आणि काम करण्याची पद्धती यांच्या बळावर येत्या दिवसांमध्ये म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. हे असे नियम असतील ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर... Read more »

NDA मधून अजुन एक मित्रपक्ष बाहेर, भाजपला धक्का..!

| नवी दिल्ली | भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र, पंजाब, बिहारपाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्ये मोठा झटका बसला आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दल, लोजपानंतर पश्चिम बंगालमधील भाजपचा सहकारी पक्ष गोरखा जनमुक्ती मोर्चानं एनडीएतून बाहेर... Read more »

​​​​​​​इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख पुन्हा पुढे ढकलली..!

| नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने रिटर्न भरण्याची अखेरची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना आपल्या रिटर्नसोबत ऑडिट रिपोर्ट लावावी लागत नाही,... Read more »

दोन कोटी रुपयांपर्यंतच्या मासिक हफ्ते त्याचसोबत घर, वाहन, शिक्षण, खरेदी यांसह आठ प्रकारच्या कर्जांवरील चक्रवाढ व्याज माफ होणार.!

| मुंबई | केंद्र सरकार देशातील कोट्यावधी नागरिकांना आनंदाची बातमी देणार आहे. केंद्रिय मंत्रिमंडळाने व्याजमाफीला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे कर्जावरील व्याजावर व्याज द्यावे लागणार नाही. लवकरच याबाबत केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात... Read more »

राजदचा जाहीरनामा प्रसिद्ध, बेरोजगारी, शेती, शिक्षण यातील सर्वोत्तम बाबींसह जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन..

| पटना | राजदने शनिवारी आपला जाहीरनामा जाहीर केला. यामध्ये रोजगार, शेती, उद्योग, उच्च शिक्षण, महिला सबलीकरण पासून स्मार्ट गावांपर्यंत भर देण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना, बचतगट, पंचायती राज, आरोग्य सेवा,... Read more »

महत्वाची बातमी : सीए’ परीक्षेसाठी आता करता येणार दहावीनंतर नोंदणी, परीक्षा मात्र बारावी नंतरच..!

| मुंबई | सनदी लेखापाल (सीए) होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना आता दहावीनंतरच परीक्षेची नोंदणी करता येणार असून त्यामुळे एकूण अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्यांनी कमी होणार आहे. सध्या बारावीनंतर सीएच्या परीक्षा साखळीतील फाऊंडेशनच्या टप्प्यासाठी... Read more »

अत्यंत कमी लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या, त्यात dislike चा तुफान पाऊस, मोदींचे भाषण पुन्हा बुडाले..!

| मुंबई | सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश संकटात असताना आज देशाला सोशल मिडीयाच्या माध्यामातून संबोधित केले. परंतु सोशल मिडीयावरील त्यांना प्रभाव हळूहळू कमी होताना... Read more »