अबब : केंद्राकडे २२ हजार ५३४ कोटींची थकबाकी..!

| मुंबई | वस्तू आणि सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै २०२०पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी येणे आहे. ही रक्कम वेळेवर न मिळता अशीच वाढत गेल्यास दोन वर्षात १ लाख... Read more »

भयंकर : कोरोना झालेल्यांना ही पुन्हा होत आहे कोरोनाची लागण, गुजरात मध्ये सापडली पहिली केस

| गुजरात | कोरोना एकदा होऊन गेला की पुन्हा होत नाही, या समजाला छेद देणाऱ्या घटना हाँगकाँग, बेल्जियम नेदरलँड्समध्ये घडल्या होत्या. आता भारतातही असं उदाहरण समोर आलं आहे. काही रुग्णांना एकदा संसर्ग... Read more »

… अन् क्षणार्धात ते म्हणाले ,” ‘लडनेवालें बाप का लडनेवाला बेटा हूँ’…!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल काँग्रेस प्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावली. सोनिया गांधींनी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पहिल्यांदा बोलायची संधी देण्याची विनंती उद्धव यांनी केली... Read more »

या सिंघम आयपीएस अधिकाऱ्याचा भाजप मध्ये प्रवेश..!

| नवी दिल्ली | कर्नाटक मधील माजी आयपीएस अधिकारी अन्नामलाई कुप्पुसामी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात अण्णामलाई कुप्पुसामी यांनी पक्षाचे सरचिटणीस पी मुरलीधर राव आणि तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष... Read more »

धक्कादायक : रेल यात्री वेबसाईट वरील तब्बल ७ लाख लोकांचा डेटा लीक..!

| नवी दिल्ली | भारतात अनेक वेबसाइट्सचा वापर रेल्वेची चौकशी करण्यासाठी केला जातो. तसेच, रेल्वेचे तिकिट बुक करण्यासाठी अनेक थर्ड पार्टी वेबसाइट्स आहेत, ज्या तिकिटे देखील बुक करतात. यातील एक ‘रेल यात्री’... Read more »

दाऊद पाकिस्तानात नाही, पाकिस्तानचा नेहमीसारखा घुमजाव..!

| इस्लामाबाद | ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ (एफएटीएफ) द्वारे काळ्या यादीत घातले जाईल, या भीतीपोटी अखेर पाकिस्तानने दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्ये किनारपट्टीच्या ठिकाणी राहत असल्याचे कबूल केले होते. त्यानंतर २४ तासांच्या आतच... Read more »

काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण ..? गांधी की गांधी सोडून दुसरे कोणी..

| नवी दिल्ली | सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यास अध्यक्षपदाची जबाबदारी पुढे कोण घेणार असा प्रश्न आता काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. याबद्दल पक्षात दोन मते आहेत. काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य... Read more »

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चष्म्याचा लिलाव, इतक्या किंमतीला लागली बोली..!

| लंडन | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या गोल्ड प्लेटेड चष्म्याची रेकॉर्डब्रेक २.५५ कोटी रुपयांना (२,६०,००० पौंड) विक्री झाली. ऐतिहासिक किंमतीला विक्री झालेला हा चष्मा त्यांना १९०० मध्ये भेट देण्यात आला होता. या... Read more »

धक्कादायक : भारतात सांडपाण्यात देखील सापडले कोरोनाचे विषाणू..!

| नवी दिल्ली | देशातील कोरोनामुक्तीचा दर सातत्याने वाढत आहे. जवळपास ७५ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून भारतात सध्य:स्थितीत २३.८ टक्के कोरोना रुग्ण आहेत. मात्र याचदरम्यान सांडपाण्यात कोरोनाचा व्हायरसचे नमुने आढळल्याची... Read more »

पक्षात बदल करण्याची तीव्र मागणी, अनेकांचे सोनिया गांधींना पत्र..! आज पक्षाची बैठक..

| नवी दिल्ली | काँग्रेसमधील तरुण नेते सध्या बंडखोरी करताना दिसत आहेत. दरम्यान पक्षात बदल करण्याची मागणी तीव्र झाली आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कॉंग्रेसच्या २३ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना... Read more »