शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर होणार..? नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांची बैठक..!

| मुंबई | केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित विचार विनिमय करावा, तसेच जून ते... Read more »

महत्वाची बातमी : सरकारी नोकरी साठी संपूर्ण देशात एकच परीक्षा, मोदी सरकारचा निर्णय

| नवी दिल्ली | नोकरी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या देशभरातील तरुण-तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी एकच सामायिक परिक्षा द्यावी लागणार आहे. नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून National... Read more »

पालक संघटना आक्रमक, परीक्षेदरम्यान मुलांना कोरोनाची बाथा झाली तर सरकार जबाबदार..!

| मुंबई | नॅशनल टेस्टिंग एजन्सी (राष्ट्रीय पात्रता परिषद) च्या ३ जुलैच्या परिपत्रकानुसार जेईई मुख्य परीक्षा १ ते ६ सप्टेंबर रोजी तर नीट यूजी परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार असल्याचे सोमवारी... Read more »

या कारणासाठी एमपीएससी चे विद्यार्थी कोर्टात..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या २० सप्टेंबर रोजी होणा-या पूर्वपरीक्षेचे जिल्हा स्तरावर केंद्र बदलून द्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. विद्यार्थी संघटना आणि... Read more »

परिवर्तन प्रतिष्ठान तर्फे आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर..!

| अहमदनगर | कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शाळा, महाविद्यालयात प्रथमच यावर्षीचा स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांशिवाय साजरा करण्यात आला. पर्यायाने शालेय स्तरावर होणारे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले नाहीत. त्यामुळे अळसुंदे येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने गावातील... Read more »

अवयवदान दिनापासून जनजागृती सप्ताह आयोजित करण्याच्या राज्यपालांच्या विद्यापीठांना सूचना..

| मुंबई | अवयवदानाचे महत्त्व सर्वांना पटून अवयवदान करण्यासाठी अधिकाधिक लोकांना प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने राज्यातील विद्यापीठांनी ‘अवयव दान जनजागृती सप्ताह‘ आयोजित करण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठांना केली आहे. विद्यापीठांनी दिनांक... Read more »

यूपीएससी परीक्षा : NDA / NA वेळापत्रक जाहीर

| नवी दिल्ली | केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एनए) परीक्षा (१) आणि (२) ची प्रवेशपत्रे (अ‍ॅडमिट कार्ड) ऑनलाइन जाहीर केली आहेत. एनडीएचे अ‍ॅडमिट कार्ड ‘युपीएससी... Read more »

वाचा : ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, वेळापत्रक व अटी

| मुंबई | अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मागील महिन्यात सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांना २६ जुलैपासून विद्यार्थ्यांना प्रवेशाचा भाग-१ भरण्यास वेळ दिला होता. त्यानंतर आता अकरावी प्रवेश अर्जाचा भाग- २ विद्यार्थ्यांना १२ ऑगस्टपासून भरायचा... Read more »

‘ गुगल क्लासरुम’ सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| मुंबई | सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असताना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज... Read more »

शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द, आता फक्त विनंती बदल्या; संभाजीराव थोरात यांच्या अखंड पाठपुराव्याला यश..

| मुंबई | सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत असणारा संभ्रम मिटावा म्हणून ग्रामविकास विभागाने पत्र काढले असून त्या मुळे १५ % होणाऱ्या प्रशासकीय बदल्या... Read more »