२० एप्रिल पासून टोल वसुली..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन मुंबई : द नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (NHAI) २० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुलीला सुरूवात करणार आहे. याबाबत एनएचआयने पूर्ण तयारी केली आहे. सरकारने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावर... Read more »

शरद पवार लोककला कलावंतांच्या मागे खंबीर उभे..!
राष्ट्रवादी वेलफेअर फंडातून हजारो कलावंतांना आर्थिक मदत..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन पुणे : कोरोनाच्या संकटामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले असताना महाराष्ट्राचे मनोरंजन करणाऱ्या लावणी कलावंतांचेही हाल सुरु झाले आहेत. राज्यातील या लावणी कलावंतांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुढे आले आहेत.... Read more »

RBl कडून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पॅकेज..!
रिव्हर्स रेपो रेट देखील २५ बेसिक पॉईंटने कमी..

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन मुंबई : करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी सकाळी काही महत्वाच्या घोषणा केल्या. १. आरबीआयकडून नाबार्ड,... Read more »

#coronavirus मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ खात्यामध्ये २४७ कोटी रुपये जमा..
दानशूर महाराष्ट्रातून मदतीचा ओघ... सामान्यांचा देखील थेट मदतीचा हात..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन मुंबई : राज्य, देश आणि जग आज फक्त एकाच शत्रूचा सामना करत आहे. हा शत्रू म्हणजे कोरोना व्हायरस. कोरोना या जीवघेण्या रोगाचा सामना करण्यासाठी विविध क्षेत्रातील, विविध स्तरातील लोक... Read more »

सोलापूरात कोरोना दाखल.. एकाच दिवसात १० रुग्णांची भर..!
बाधितांची ट्रव्हेल हिस्ट्री अजून अस्पष्ट..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन , १६ एप्रिल , गुरुवार.. सोलापूर :  नाही म्हणता म्हणता सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोलापुरातील... Read more »

” राजीव सर या प्रश्नांची उत्तरे द्या..! ” सोशल मीडियातून प्रश्नांची सरबत्ती..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन मुंबई : पत्रकार राहुल कुलकर्णी यांना चुकीची बातमी दिल्याबद्दल काल अटक झाली होती. त्यांच्या बातमीमुळे वांद्र्यात गर्दी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावर abp माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर... Read more »

अजून दोन पत्रकारांवर दाखल होणार गुन्हे..!
यापूर्वी ABP माझाचे पत्रकार राहूल कुलकर्णी यांना अटक झाली आहे.

कायद्यानुसार मुलींचे नाव जाहीर न करण्याचे नियम आहेत, तरीही त्यांनी थेट वृत्तवाहिनीवरून त्याची पायमल्ली केली. मुंबई : रेल्वे संदर्भात खोटी बातमी दिल्याच्या कारणास्तव ‘एबीपी माझा’वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना कालच अटक करण्यात... Read more »

वाचा – २० एप्रिल नंतर काय होणार चालू नि काय राहणार बंद..!
केंद्र सरकारचा इत्यंभूत माहिती देणारा शासन निर्णय आला..!

२० एप्रिलपासून देशात काय सुरु असेल आणि काय बंद असेल याबद्दल आज केंद्र सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २३ मार्चला २१ दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला होता. काल... Read more »

यंदा असा साजरा होणार महाराष्ट्र दिन..!
शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी..!

१ मे २०२० रोजी आपल्या राज्याच्या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिन ” हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात येत आहेत. मुंबई / प्रतिनिधी : ... Read more »

महाराष्ट्रात वाढले एवढे रुग्ण..!
मुंबई, पुण्यात वाढ कायम..

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आज (ता. १५) दुपारपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ११७ने वाढला आहे. महाराष्ट्रात आज ११७ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने ११७ रुग्ण आढळल्याने आता... Read more »