दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको..

कोणतेही धार्मिक सण, उत्सव , मेळावे होणार नाहीत याची खबरदारी घ्या, गांभीर्याने काम करा मरकजमधील सहभागी नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करण्याचे आवाहन मुंबई : दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली. महाराष्ट्रात कोणत्याही... Read more »

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन राज्य सरकारने घ्यावे..!

आमदार विक्रम काळे यांचे आवाहन औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी घेण्यात यावे अशी मागणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केली आहे.आमदार काळे... Read more »

मरकज सारखे धार्मिक कार्यक्रम बेजबाबदार पणाचे लक्षण..

नवाजुद्दीन आणि फराह खानची प्रतिक्रिया.. दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवून दिला आहे. हिंदुस्थानातही गेल्या 24 तासात 380 प्रकरण समोर आली असून रुग्णांचा आकडा 1600 पार गेला आहे. याच दरम्यान, देशाची... Read more »

करोना हा चीनचा कट..!

जैविक अस्त्र कायद्याचे जनक डॉ. फ्रान्सिस बॉयल यांनी हा आरोप केला आहे. मुंबई –चीनने आपल्या वुहान पी 4 प्रयोगशाळेत जैविक अस्त्र म्हणूनच कोरोना विषाणू तयार केला. इतर देशांतून संहार घडवून आणणे हेच... Read more »

हा ‘ खासदार ‘ ठरतोय देवदूत..!

आपल्या मतदारसंघात राबवतोय अनोखा उपक्रम..! ठाणे / प्रतिनिधी- राज्यासह ठाणे जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांचा तसेच कोरोना बाधित नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आकडा वाढतच चालला आहे. या कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता... Read more »

सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधींच्या पगारात देखील मोठी कपात..!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कर्मचारी संघटनांशी चर्चा.. मुंबई :- ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या... Read more »

या दोन पदार्थांवर द्या भर… संभाजी भिडे

सांगली: राज्यासह देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्यानं चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हजारपेक्षा अधिक आहे. तर राज्यात दोनशेपेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान संघटनेचे... Read more »

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड -१९ या नावाने स्वतंत्र बँक खाते…!

मुंबई : कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री  सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत.... Read more »

खासदार डॉ.शिंदे यांचा अभिमानास्पद निर्णय..!

ठाणे :- राज्यासह ठाणे जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांचा तसेच कोरोना बाधित नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आकडा वाढतच चालला आहे. या कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता प्रत्येकजण युद्ध पातळीवर कार्यरत आहे आणि... Read more »

‘ इथे ‘ तर सहा महिन्यांचा लॉक डाऊन..!

मुंबई – जगभरात करोनाचे तांडव सुरू आहे. त्यामुळे युरोपियन देशांपैकी बहुतांश देशांनी लॉक डाऊन केले आहे. यात आता ऑस्ट्रेलियाचाही समावेश झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करुन... Read more »