मुंबईतील शेतकरी मोर्चाला राजभवनावर धडकण्यास परवानगी नाही – विश्वास नांगरे पाटील

| मुंबई | राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काल हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत (Farmer protest). शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ आज राजभवनावर धडक देणार आहे.... Read more »

समाजाच्या जडणघडणी मध्ये शिक्षकांची भूमिका निर्णायक – आ.भरतशेठ गोगावले

| महाड | समाजाच्या जडणघडणी मध्ये शिक्षकांची भूमिका निर्णायक असते. आज मी जो काही आहे त्यामागे माझ्या शिक्षक वर्गाच फार मोठं योगदान आहे असं मत महाड-माणगाव-पोलादपूर चे आमदार श्री भरत गोगावले यांनी... Read more »

| स्तुत्य निर्णय | डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड ..!

| नाशिक | जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या संलग्न संस्था आणि... Read more »

सरकारी कर्मचारी यांना वयाची ५०/५५ किंवा नोकरीची ३० वर्ष , याबाबत निर्णयासाठी समिती स्थापन..

| मुंबई | सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय सेवेची 30 वर्षे किंवा वयाची 50/55 ठरविण्यासाठी ग्राम विकास विभागाने (खुद्द) समित्या नेमल्या आहेत. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्राम विकास विभाग (खुद्द) आस्थापनेवरील... Read more »

देशाच्या नोटेवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा आहे, हे काम शिवसेनेच्या कार्यातूनच होऊ शकतं – संभाजी भिडे

| सांगली | “या देशाला भारत म्हणून नाही, तर हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे,” असं मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात व्यक्त केलं आहे. शिवसेनाप्रमुख... Read more »

राज्यात ८५०० आरोग्य विभागातील पदांची मेगा भरती, जाणून घ्या इत्यंभूत माहिती

| मुंबई | राज्याच्या आरोग्य विभागाने मेगाभरती जाहीर करत 8500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी आहे. यासाठी पुढच्या महिन्यात म्हणजे 28... Read more »

डीसीपीएस बाबत दोन वर्षापुर्वी स्थापन झालेल्या अभ्यासगटाचे पुढे काय?-राज्यसंघटक संजय सोनार कळवाडीकर यांचा शासनास सवाल

| जळगाव | नवीन पारिभाषिक अंशदायी पेन्शन योजना डीसीपीएस आणि एनपीएस योजनेतील त्रुटी दुर करण्यासाठी शासनाने १९ जानेवारी २०१९ रोजी तत्कालीन अर्थमंत्री ना.दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नेमला होता. त्यावेळी सदर अभ्यास... Read more »

खूशखबर..! पत्रीपुल सुरू होतोय, खासदार डॉ शिंदे यांच्या अथक पाठपुराव्याला अखेर मूर्त स्वरूप..!

| कल्याण | कल्याण आणि डोंबिवलीकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या पत्रीपुलाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या २५ जानेवारीला हा नवा पूल नागरिकांच्या सेवेमध्ये रुजू होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी... Read more »

शेतकरी आंदोलनात सहभागी होणार – शरद पवार

| मुंबई | राज्य शासनाने सुरक्षा व्यवस्था कमी केली असली तरी केंद्राने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे, असे नारायण राणे यांनी म्हणत राज्य शासनाला हिणवले होते. त्यावर शरद पवार यांनी केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे... Read more »

अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर “भाजपाने ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही, सामना अग्रलेखातून घणाघाती टीका..!

| मुंबई | तांडव या वेब सीरिजविरुद्ध देशभरात गुन्हे दाखल होण्याचं सत्रच सुरू झाल्याचं दिसत आहे. सीरिजमधील एका दृश्यावर आक्षेप घेत भाजपानं आक्षेप घेतला होता. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत भाजपाच्या नेते... Read more »