भारताच्या विक्रमी कर्णधाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती, रसिकांना धक्का..!

| नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि अव्वल यष्टिरक्षक फलंदा महेंद्र सिंग धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. २०१९ च्या विश्वचषकानंतर धोनीला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी... Read more »

वाचा : या आयपीएल संघातून खेळणार आदित्य ठाकरे..!

| मुंबई | यंदाचे ‘आयपीएल’ यूएईमध्ये खेळवले जाणार असल्याची घोषणा झाल्यानंतर कोणता संघ फॉर्मात असणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. सर्वच टीम्स नेटाने सराव करत आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु... Read more »

हा आहे क्रिकेट जगतातील सर्वात हुशार खेळाडू , अंपायर सायमन टॉफेल यांनी केली स्तुती..!

| मुंबई | क्रिकेट सामन्यादरम्यान परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी शांत असतो. २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ मध्ये चँपियन्स ट्रॉफी – आयसीसीच्या... Read more »

क्रिकेट खेळाडू यांना मिळेना मानधन..! अबब एवढी रक्कम थकली..!

| मुंबई | आ‌र्थिकदृष्ट्या सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ओळख आहे. मात्र, याच बलाढ्य आणि श्रीमंत बीसीसीआयच्या दिरंगाईमुळे या काेराेनाने संकटात सापडलेल्या कर्णधार विराट काेहली, राेहित शर्मा, जसप्रीत... Read more »

#BoycottIPL हा हॅश टॅग सध्या घालतोय धुमाकूळ..!

| मुंबई / क्रीडा प्रतिनिधी | युएईत होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाबाबत आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी अधिकृत घोषणा केली. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धे युएईमध्ये खेळवली जाणार आहे. गव्हर्निंग... Read more »

ब्रॉड चे ५०० बळी , युवराजकडून कौतुक..!

| नवी दिल्ली | अखेरच्या कसोटी सामन्यात ब्रॉडने ५०० बळींचा टप्पा पूर्ण केला. क्रेग ब्रेथवेट हा ब्रॉडचा ५०० बळी ठरला. विंडीजविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने धडाकेबाज कामगिरी करत विजय संपादन केला आहे.... Read more »

IPL : IPL च्या तारखा ठरल्या..!

| मुंबई | जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली. मात्र भारतातील कोरोनाचे संकट आता आणखीनच गडद झाले असल्याने IPL होणार की नाही,... Read more »

नवीन नियमांचा इंग्लंड वि वेस्ट इंडीज दुसऱ्या कसोटी सामन्यात भंग, चेंडूला लाळ लावल्याने हा होणार दंड..!

| मँचेस्टर | कोरोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गेले काही महिने बंद होतं. तब्बल ४ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ८ जुलैपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात... Read more »

ENG vs WI: वेस्ट इंडिजनं चारली इंग्लंडला धुळ! हा ठरला मॅच विनर..!

| लंडन | इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विंडिजनं चार विकेटनं यजमानांना धुळ चारली आहे. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत १ – ० नं आघाडी देखील घेतली आहे. या सामन्याचा हिरो... Read more »

आय पी एल चे आयोजन करणे ही प्राथमिकता, आशिया कप स्पर्धा रद्द – सौरभ गांगुली

| •मुंबई/क्रीडा प्रतिनिधी• | सप्टेंबरमध्ये हाेणारी आशिया कप स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने केली. यंदा पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद होते. मात्र, भारताने कोरोना प्रादुर्भावामुळे आपत्ती व्यक्त केल्यानंतर यूएईमध्ये त्याच्या... Read more »