
| शारजाह | संजू सॅमसन आणि राहुल तेवतियाच्या दमदार कामगिरीमुळे राजस्थानने चेन्नईचा १६ रनने पराभव केला आहे. आयपीएलच्या १३ व्या सीजनचा चौथा मॅच चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) दरम्यान काल शारजाहमध्ये झाला. चेन्नईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने चेन्नईला २१७ रनांचे टार्गेट दिले होते. हे लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईला फक्त २०० धावांची मजल मारता आली.
संक्षिप्त / थोडक्यात :
राजस्थान :
चेन्नई :
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!
1 Comment