हिवाळी अधिवेशनावर धडकणार मराठा क्रांती मोर्चा..!

| पुणे | मराठा आरक्षणाचा प्रश्न रविवारी पुन्हा ऐरणीवर आला आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी मुंबई येथे हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी... Read more »

संसदेचे हिवाळी अधिवेशन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द..!

| नवी दिल्ली | संसदेचे हिवाळी अधिवेशन यावेळी होणार नाही. दिल्लीत कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात हिवाळी अधिवेशन होणार होते. परंतु, यावेळी... Read more »

ठरले..यंदाच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार इथे..!

| मुंबई | राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन 7 डिसेंबर 2020 पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये घेण्यात आला. मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार... Read more »

अखेर विरोधी पक्षाच्या दबावानंतर आता लेखी प्रश्न विचारता येणार..!

| नवी दिल्ली | यंदा १४ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशानादरम्यान प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएम यासांरख्या विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवत... Read more »

विधिमंडळाचे अधिवेशन केवळ दोन दिवसांचे, आमदारांची चाचणी होणार, स्वीय सहायकाना देखील प्रवेश नाही…!

| मुंबई | महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या... Read more »

प्रस्तावित २२ जूनचे पावसाळी अधिवेशन लांबणीवर पडण्याची चिन्हे..!

| मुंबई | कोरोना संसर्गाचा फटका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियोजनानुसार २२ जूनपासून प्रारंभ होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि.१८) कामकाज सल्लागार... Read more »