‘अमित शहा बेपत्ता ‘, पोलिसात NSUI कडून तक्रार दाखल.!

| नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) बेपत्ता असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे दाखल झाली आहे. ही तक्रार भारतीय विद्यार्थी संघटना (National Students’ Union of India) राष्ट्रीय महासचिव नागेश करिअप्पा... Read more »

जम्मू आणि काश्मीरच्या सिव्हिल सर्व्हिसेस बाबत हा घेतला केंद्राने नवा निर्णय..!

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने सिव्हिल सर्विसेसच्या बाबतीत मोठे पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीर केडर रद्द करण्यात आला आहे. गुरुवारी केंद्र सरकारने याबाबत संबंधित आदेश जारी केला आहे. जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायदा... Read more »

” संजय राऊत वारंवार शिवसेनेला आणि शिवसेना नेतृत्वाला फसवण्याचं काम करत आहेत.”

| मुंबई | “शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करत आहेत. संजय राऊत वारंवार शिवसेनेला आणि शिवसेना नेतृत्वाला फसवण्याचं काम करत आहेत”, अशी घणाघाती टीका भाजप नेते आमदार प्रसाद लाड... Read more »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या धोतरालाच हात घातला व राजभवन गदागदा हलवले – सामनातून राज्यपालांवर पुन्हा घणाघात..

| मुंबई | राज्यातील मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमनेसामने आले. राज्यपालांनी हिंदुत्वावरून मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवत... Read more »

इंडिया टुडे सर्व्हेत अमित शहा नंबर वन चे मंत्री..!

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अमित शाह हे क्रमांक एकचे नेते आहेत. एका जनमत सर्वेक्षणात हे मत लोकांनी नोंदवलं आहे. अमित शाह यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांना जनमत चाचणीत... Read more »

मोठी बातमी : केंद्रीय गृहमंत्री यांना कोरोनाची लागण

| नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याची बातमी खुद्द अमित शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली... Read more »

फडणवीस भाजप नेत्यांसह दिल्लीत..! अमित शाह यांच्यासह महत्वाच्या नेत्यांना भेटणार

| नवी दिल्ली | काँग्रेस प्रणित राज्य राजस्थानात राजकीय वादळ सुरू असताना महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. या ठिकाणी फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. फडणवीस यांच्यासोबत... Read more »

राज्यपालांची टाळाटाळ ही एक प्रकारची स्वातंत्र्याची मुस्काटदाबीच, यामागे अमित शहा – संजय राऊत

| मुंबई | राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल असा वाद उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीने सुचवलेल्या १२ सदस्यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यास राज्यपाल टाळाटाळ... Read more »

संसदेत या १९६२ पासून चर्चा करू, अमित शहा यांचा राहूल गांधींवर पलटवार..!

| मुंबई / नवी दिल्ली | गलवान खोऱ्यात जो संघर्ष झाला त्यावरुन राहुल गांधी यांनी ‘Surender Modi’ असा ट्विट केला. या ट्विटचा अमित शाह यांनी चांगलाच समाचार घेतला. जर चर्चाच करायची असेल... Read more »

पहाटेच्या शपथविधी कार्यक्रमाचे श्रेय अमित शहा यांचे – देवेंद्र फडणवीस

| मुंबई | अजित पवारांसोबत मी जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचे शिल्पकार अमित शाहच होते असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत. मात्र आम्ही... Read more »