आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक संपन्न, हे घेतले ठराव..!

| मुंबई | मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राची आज (10 जानेवारी) मुंबईतील आझाद मैदानात राज्यस्तरीय सभा झाली. यात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख समन्वयकांनी मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर काही महत्त्वाचे ठराव संमत केले आहेत.... Read more »

एकनाथ शिंदे यांना मराठा उपसमितीचे अध्यक्ष पद द्या, आमदार विनायक मेटे यांच्यानंतर आमदार नरेंद्र पाटील यांची मागणी..!

| कराड | मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाणांना हटवावं आणि एकनाथ शिंदेना मराठा समितीचे अध्यक्षपद द्यावं असं मत आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कराड इथं व्यकत केलं... Read more »

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावायची कोणाचीही भूमिका नाही, मराठा , ओबीसी वाद जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न – मंत्री अशोक चव्हाण

| मुंबई | मराठा आंदोलनात राजकीय लोक घुसले असून त्यांना मराठा आणि ओबीसी असा वाद लावायचा आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत... Read more »

धक्कादायक : काँग्रेसचे प्रभारी कोरोना बाधीत, नुकतीच घेतली होती काँग्रेस नेत्यांची बैठक..!

| मुंबई | काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील पॉझिटिव्ह आल्याने राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते अडचणीत आले आहेत. गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी एच. के. पाटील मुंबईत होते. काँग्रेसच्या टिळक भवन या प्रदेश... Read more »

” पवार साहेब ग्रेट आहेत..” अध्यादेशाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना खोचक टोला..

| मुंबई | मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली, त्याचे अपयश सरकारने मान्य करावे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. अशोक चव्हाणांना कायदा कळतो का नाही? केंद्र सरकार यात... Read more »

मराठा क्रांती आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला सरकारी नोकरी व १० लाख रुपये…

| मुंबई | मराठा क्रांती आंदोलनात ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि नोकरी देण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता. या निर्णयाबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, लवकरच या... Read more »

खाटेचे कुरकुरणे सुरूच, अशोक चव्हाण यांचे खाते विभाजन त्यांना विचारात न घेताच..?

| मुंबई | महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरी किंवा नाराजी संपण्याचं नाव घेत नाहीत. आता काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याचं समजतं. संबंधित मंत्र्यांना न विचारता अधिकारी प्रस्ताव मंजुरीसाठी... Read more »

विकास मंडळाना मुदतवाढ द्यावा; तसेच उत्तर महाराष्ट्र साठी विकास मंडळ स्थापन करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा..!

| मुंबई | राज्यातील तिन्ही विकास मंडळांना तातडीने मुदतवाढ द्यावी आणि त्यांच्या नावात वैधानिक हा शब्द पुन्हा समाविष्ट करावा, अशी आग्रही मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली.... Read more »

सरकार मराठा आरक्षण बाबत गंभीर , कोर्टात भक्कम बाजू मांडणार – अशोक चव्हाण

| मुंबई | मराठा आरक्षण विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर झाले आहे. हे आरक्षण टिकले पाहिजे हीच सरकारची भूमिका आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात अतिशय भक्कमपणे आपली बाजू मांडेल, त्या दृष्टीने शासनाने... Read more »

मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा..!

| मुंबई | सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी ७ जुलैला होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात मांडण्यासाठी काय तयारी केली? याची माहिती मराठा समाजाला मिळणे आवश्यक आहे. यासाठी मराठा... Read more »