लसीकरणासाठी ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात; कर्मचाऱ्यांचा मात्र तपासच नाही..!

| पुणे | भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच आपल्या गलथान कारभारामुळे चर्चेत असते.आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय सर्वसामान्य जनतेला आणि पत्रकारांनाही आला. निमित्त होते पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांना देण्यात येणाऱ्या कोरोना लसीचे.आरोग्य विभागाच्या... Read more »

संपूर्ण राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम अंतर्गत आरोग्य स्वयंसेवक देणारा प्रत्येक घराला भेट..!

| मुंबई | कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव... Read more »

शहरी आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी ‘ या ‘ नवीन पदाची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश टोपे

| मुंबई |कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील आरोग्य व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी आरोग्य संचालक (शहरी) हे नवीन पद निर्माण करण्यात आले असून त्यासोबतच अन्य सहा पदे देखील निर्माण करण्यात आली आहेत. बुधवारी... Read more »

ठाणे मनपात नर्स साठी मोठी भरती, ३५ ते ४० हजार वेतन..!

| ठाणे | ठाणे महानगरपालिकेत सरकारी नोकरीसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. ठाणे महापालिकेत नर्स पदासाठी मोठ्या संख्येने भरती सुरु झाली आहे. नर्सिंगचं शिक्षण घेतलं असल्यास आणि या पदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण केल्यास नर्स... Read more »

कोरोना सोबत किटकजन्य रोग नियंत्रण मोहिमेला सुरुवात..

| जळगाव | गेल्या काही दिवसापासुन कोरोनामुळे सारे जग हतबल असुन कोरोनाचा समुळ नायनाट व्हावा म्हणुन आरोग्य विभागासह सर्व विभाग प्रयत्न करीत आहे. कोरोनाचे संकट असतांना आता पावसाळा सुरु होत आहे. पावसाळ्यात... Read more »

आयुष्यमान भारत योजना – जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवेची योजना..!

| नवी दिल्ली | ‘आयुष्मान भारत’ या आरोग्य सेवा योजनेने एक कोटी लाभार्थ्यांचा आकडा ओलांडला आहे. या मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.... Read more »

फेसबुक लाईव्ह : आरोग्यमंत्री राजेश टोपे

| मुंबई |  मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईनवर भर देण्यासाठी आक्रमकपणे पावले उचलणे आवश्यक असून त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सहा जिल्हे ग्रीन झोन मध्ये असून ते पुन्हा ऑरेंज झोन... Read more »

मुंबईतील खासगी डॉक्टरांना शासकीय कोविड रुग्णालयात काम करणं बंधनकारक..!
प्रतिसाद न दिल्यास खासगी डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते..

| मुंबई | वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णांमुळे मुंबईत जवळपास १५ हजार डॉक्टरांची गरज आहे. त्यामुळे खाजगी सेवा देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महात्मा ज्योतिबा... Read more »

कोरोना विरुद्ध लढणाऱ्या शासकीय कर्मचा-यांसाठी स्वतंत्र आरोग्य व्यवस्था निर्माण करावी..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची सरकारकडे मागणी..

| मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा जिल्हाधिकारी उपनगर जिल्हा मुंबई यांनी अन्नधान्य वाटपाच्या कामासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. जनतेमध्ये अन्नधान्य वाटपाच्या कामासाठी फिरण्यामुळे संपर्क येऊन शासकीय सेवा बजावत असताना... Read more »

ठाण्यात येत्या तीन आठवड्यात 1000 बेडचे कोविड रुग्णालय उभारले जाणार..!
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय..

| ठाणे | कोरोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या धर्तीवर ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत 1000 बेडचे रुग्णालय उभारण्याचे येणार आहे. राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी... Read more »