कोरोनाची लस हवी आहे, करा असे रजिस्ट्रेशन..!

| नवी दिल्ली | Co-WIN Registrations (Co-WIN) अॅपमध्ये आलेल्या काही अडचणी दूर केल्यानंतर सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना लसीकरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती दिली. ज्यामध्ये कोरोना लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रीया आणि इतरही काही गोष्टी... Read more »

सर्वत्र ग्रामीण भागात अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध वाटप होणार..!
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा..!

| मुंबई | कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊ प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील सुमारे पाच कोटी जनतेस मोफत देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन... Read more »

भारतात देखील लवकरच ४ लसींचं क्लिनिकल ट्रायल..!

| नवी दिल्ली | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख ३८ हजार ८४५ झाली आहे. यामुळेच जगातील कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कोरोनाचा... Read more »

आयुष्यमान भारत योजना – जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवेची योजना..!

| नवी दिल्ली | ‘आयुष्मान भारत’ या आरोग्य सेवा योजनेने एक कोटी लाभार्थ्यांचा आकडा ओलांडला आहे. या मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.... Read more »

अभिमानास्पद : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची WHO च्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड..!

| नवी दिल्ली | कोरोनाच्या लढाईत भारताने केलेल्या कामाचं कौतुक जागतिक स्तरावर केलं जात आहे. भारतानं कोरोनाला रोखण्यासाठी उचलेल्या पावलामुळे जगालाही मदत झाली आहे. याचेच फलित म्हणून हर्षवर्धन यांची जपानचे डॉक्टर हिरोकी... Read more »

मुंबईतील खासगी डॉक्टरांना शासकीय कोविड रुग्णालयात काम करणं बंधनकारक..!
प्रतिसाद न दिल्यास खासगी डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते..

| मुंबई | वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णांमुळे मुंबईत जवळपास १५ हजार डॉक्टरांची गरज आहे. त्यामुळे खाजगी सेवा देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महात्मा ज्योतिबा... Read more »

‘ हे ‘ राज्य कोरोनामुक्त…!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : रविवार, १९ एप्रिल नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १५ हजार ७१२ वर पोहोचला आहे. तर देशात आतापर्यंत ५०७ मृत्यू झाले आहेत. विशेष म्हणजे २ हजार २३१ लोक... Read more »