संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत देणार, आरोग्य मंत्र्यांची घोषणा..!

| नवी दिल्ली | देशातील सर्व लोकांना करोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी... Read more »

कोरोनोवर १०७ वर्षांच्या आजीची मात, मन खंबीर ठेवा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

| मुंबई | कोरोनाबाधित रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा नये याचीही खबरदारी घेतली पाहिजे. जालन्यामध्ये १०७ वर्षांच्या महिलेने कोरोनावर मात... Read more »

अवाजवी दर आकारात असल्याने खाजगी रुग्णवाहिका देखील सरकारच्या ताब्यात..!

| मुंबई | “रुग्णवाहिकांबाबत मुंबईच नव्हे तर राज्यभरातून तक्रारी येत होत्या. अर्धा किलोमीटरसाठी 5 ते 8 हजार रुपये आकारले जातात. त्यामुळे खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. जर कुणी ठरलेल्या दरापेक्षा... Read more »

विशेष लेख : कोरोना युद्धातला लढवय्या सेनापती… आरोग्यमंत्री राजेश टोपे..!

काही सेनापती असतातच असे; जे आपल्या सैन्याला, त्याच्या कुटूंबियांना घरात सुरक्षित बसवून स्वतः रणांगणावर लढण्यासाठी उतरतात. ते प्रत्येक क्षण लढत असतात या समाजासाठी, मायभूमीसाठी, इथल्या माणसांसाठी. वेळचं, कुटूंबाचं आणि स्वतःच्या जीवाचं भान... Read more »

भारतात देखील लवकरच ४ लसींचं क्लिनिकल ट्रायल..!

| नवी दिल्ली | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख ३८ हजार ८४५ झाली आहे. यामुळेच जगातील कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कोरोनाचा... Read more »

अभिमानास्पद : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची WHO च्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड..!

| नवी दिल्ली | कोरोनाच्या लढाईत भारताने केलेल्या कामाचं कौतुक जागतिक स्तरावर केलं जात आहे. भारतानं कोरोनाला रोखण्यासाठी उचलेल्या पावलामुळे जगालाही मदत झाली आहे. याचेच फलित म्हणून हर्षवर्धन यांची जपानचे डॉक्टर हिरोकी... Read more »

भारताचा मृत्युदर सर्वात कमी, कोरोना नसणाऱ्यांची देखील होणार चाचणी..!

| नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांच्या रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उत्तम मॉनिटरिंग सिस्टम तयार केली जात आहे. यासाठी तसेच यानंतर त्याच्यासाठी महत्वाची पावले उचलली जातील.... Read more »

फेसबुक लाईव्ह : आरोग्यमंत्री राजेश टोपे

| मुंबई |  मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईनवर भर देण्यासाठी आक्रमकपणे पावले उचलणे आवश्यक असून त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सहा जिल्हे ग्रीन झोन मध्ये असून ते पुन्हा ऑरेंज झोन... Read more »