उल्हासनगरमध्ये नवीन १०० बेड्सच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा आणखी एक यशस्वी पाठपुरावा..

| उल्हासनगर | उल्हासनगर कँप ३ येथील काही वर्षांपूर्वी इएसआयसी कामगार रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल मुंबई आय.आय.टी. कडून सादर करण्यात आला होता. मोडकळीस आलेल्या इमारती जागी नवीन ‘सुपर_स्पेशालिटी_रुग्णालय ‘ उभे रहावे... Read more »

यंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..!

| उल्हासनगर | उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अखेर दीपक (टोनी) सिरवानी यांची निवड झाली. रिपाइंच्या साथीने भाजपचे टोनी सिरवानी सभापतीपदी विराजमान झाले. महाविकास आघाडीच्या कलवंतसिंग सोहता यांचा सभापतीपदाच्या निवडणुकीत पराभव झाला.... Read more »

रण ‘उल्हास’ चे आणि विजय ‘प्रतिमेचा’..!

काल उल्हासनगर मनपातील स्थायी समितीची अतिशय चुरशीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेना समर्थक व भाजपचे बंडखोर नगरसेवक विजय पाटील यांची स्थायी समिती सभापती पदी निवड झाली. संपूर्ण बहुमत भाजपच्या पारड्यात असताना... Read more »

करून दाखविले : फक्त ३ मिनिटात उल्हासनगर मनपा करणार कोविड चाचणी..!

| उल्हासनगर | कोरोना संशयित रुग्णाचा क्वारंटाइन करता फक्त ३ मिनिटांत कोरोनाचा अहवाल मिळणार आहे. एका अहवालासाठी ६०० रुपये खर्च येणार असून, आलेला खर्च महापालिका करणार असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी... Read more »

अभिनव उपक्रम मालिका : डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघात राबविला हा उपक्रम..!

| कल्याण | सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे. यापासून बचाव करण्यासाठी प्रतिबांधत्मक उपाययोजना म्हणून वेळोवेळी हाथ धुण्यासाठी सॅनिटायझरचा वाटप मोठ्या प्रमाणात होत असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटायझरचा बाजारपेठेत तुटवडा... Read more »