एमपीएससी परीक्षेत भाजप धार्जिणे प्रश्न..? यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन..!

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली... Read more »

MPSC त मोठी घडामोड, प्रदीप कुमार यांची उचलबांगडी तर सूत्रे स्वाती म्हसे पाटील यांच्याकडे…

| मुंबई | ठाकरे सरकारला अंधारात ठेवून मराठा आरक्षणविरोधी सर्वोच्च न्यायालयात एमपीएमससीमार्फत परस्पर याचिका दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आली आहे. प्रदीप कुमार यांना हटवून त्यांच्या जागी स्वाती म्हसे पाटील यांची नियुक्ती... Read more »

MPSC ने केला UPSC च्या धर्तीवर हा अतिशय महत्वाचा बदल..! वाचाच..

| मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी (MPSC)ने परीक्षांच्या संदर्भात महत्वाचा बदल केला आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांची परीक्षेला बसण्याची मर्यादा निश्चित केली आहे. या संदर्भात एमपीएससीने एक पत्रकही काढलं आहे. नव्या... Read more »

जातीय आरक्षणासाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे.. – संजय राऊत

| मुंबई | सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. मराठा संघटनांसह कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाचा... Read more »

ब्लॉग : उद्याचा महाराष्ट्र आणि ओबीसी जनगणना सत्याग्रह..

सरकारनं विशिष्ट समाजातील काही लोकांच्या दबावाला झुकून एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तो एका राजकीय कटाचा भाग आहे. आणि त्यात तथाकथित ओबीसी नेते देखील सामील आहेत, हे विदारक सत्य आहे. आता त्यावर... Read more »

राज्यातील २ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अखेर मंत्रिमंडळाचे शिक्कमोर्तब..!

| मुंबई | मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. २ लाख ६० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची... Read more »

मराठा संघटनांत एमपीएससी परीक्षेवरून एकमत नाही, संभाजी ब्रिगेड दोन्हीही छत्रपती यांच्या मागणी विरोधात..!

| पुणे | सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी अशी मागणी... Read more »

मोठा निर्णय : आपण एमपीएससी परीक्षा देत असाल तर हे वाचाच..!

| मुंबई | उमेदवारांना त्यांनी संबधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक मोठा निर्णय... Read more »

मोठी बातमी : राज्यातील लिपिक संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया MPSCमार्फत राबविण्याबाबत सकारात्मक विचार : सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे..

| मुंबई | राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी... Read more »

स्टॅम्प ड्युटी, MPSC परिक्षांसह हे आहेत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय..!

| मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये खालील निर्णय घेण्यात आले आहेत. १. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, त्यामुळे नागरिकांना... Read more »