कोविड रुग्णालयासह नॉन कोविड रुग्णालयासही
रेमडेसिवीर पुरवावेत : महापौर नरेश म्हस्के.

| ठाणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिक आरटीपीसीआरची तपासणी करतात, मात्र सदर तपासणी अहवाल येण्यास दोन तीन दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याने प्राथमिक लक्षणे असलेले रुग्ण खाजगी रुगणालयात दाखल होतात. काही वेळेस या... Read more »

माणसातला देव माणूस : पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमुळे वाचले अनेकांचे प्राण..!

दिनांक ११ एप्रिल ची रात्र….एक भयानक रात्र. कल्याण मधील चार प्रसिध्द रूग्णालयात ऑक्सिजन संपायला आला तरी दररोज येणारा ऑक्सिजन पुरवठा झाला नाही. गॅस वितरक एजन्सीकडून ऑक्सिजन तुटवडा असल्यामुळे यापुढे ऑक्सिजन सप्लाय करतात... Read more »

हे व्यक्ती पुरवतायेत संपूर्ण ठाणे जिल्ह्याला प्राणवायू..!

| डोंबिवली | ठाणे जिल्ह्यात सध्या जोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला असून रेमडेसिविर, ऑक्सिजन यांचा अनेक ठिकाणी तुटवडा भासतो आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत डोंबिवलीकर पुन्हा एकदा तारणहार म्हणून उभं राहिला आहे. कारण... Read more »

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प, २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिलपर्यंत होणार कार्यान्वित..!

| ठाणे | प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्माण करणारे स्वतःचे दोन प्रकल्प उभारण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला अंदाजे... Read more »

राज्यातील लॉकडाऊन वर मुंबईतील डब्बेवाले, टॅक्सी वाले नाराज..!

| मुंबई | राज्यातील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधताना कडक... Read more »

राज्यात उद्या रात्रीपासून कडक निर्बंध, घ्या समजून काय आहेत ते निर्बंध..!

ठळक मुद्दे : ✓ राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू..✓दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज..✓ कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी..✓ कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही..✓ एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन... Read more »

Work From Home करतायेत; मग ह्या गोष्टींकडे लक्ष द्या..!

| मुंबई | कोरोना विषाणूनं साऱ्या जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली आणि त्याचे थेट परिणाम हे जीवशैलीवर झाले. सर्वच सवयी पुरत्या बदलल्या आणि अनेकांना या बदललेल्या जीवनशैलीमध्ये समतोल राखण्यात बराच वेळही दवडावा... Read more »

फडणवीसांना अफजलखान चावला का ?

कोरोना अचानक चायना मध्ये कसा काय उपटला ? ह्या प्रश्नाचं उत्तर जसं जगात कुणालाही देता येणार नाही, तसचं अलीकडे फडणवीसांना नेमकं काय झालं ? याचंही उत्तर अख्ख्या ब्रम्हांडात कुणी देवू शकणार नाही.... Read more »

कोरोनाने मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून मदत मिळणे बाबत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना साकडे..!

| ठाणे | सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दिवसागणिक झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला दिवसाला ४ लाख किंबहुना त्याहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले... Read more »

महाराष्ट्र सरकारची नियमावली जाहीर, ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध..! हे असणार सुरू, हे असेल बंद..!

| मुंबई | कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे... Read more »