मुंबई इंडियन्सने आपल्या दिग्गज गोलंदाजसह करारातून मुक्त केले हे ७ खेळाडू..!

| मुंबई | आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने IPL 2021 साठी संघबांधणीला सुरुवात केली आहे. विविध संघ आज अनेक खेळाडूंना संघातून मुक्त करत आहेत. तर आयपीएल लिलावात नव्या खेळाडूंवर नजर असेल. आज अनेक... Read more »

| संवेदनशील खासदार | आजारी महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांच्या उपचारासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची मदत, वृत्तवाहिनीच्या बातमीची घेतली दखल..!

| सोलापूर | पैलवान जेव्हा कुस्तीच्या फडात असतो तेव्हा अनेक संस्था, संघटना, शासन त्यांच्या मदतीसाठी हजर असतात. त्यांच्या खुराकपासून सगळ्या गोष्टींच्या खर्चासाठी दत्तक घेतलं जातं. मात्र जेव्हा हाच पैलवान कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर... Read more »

हँड ऑफ गॉड ला जीवनाच्या मैदानावर रेड कार्ड, जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरोडोनाचे निधन..!

| मुंबई | अर्जेंटिना चा जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरोडोनाचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नुकताच साठी पार केलेल्या दिएगो मॅरोडोना वर मागील ३ आठवडयापूर्वी मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. फुटबॉल... Read more »

संगमनेरच्या या खेळाडूला अर्जुन पुरस्कार..!

| मुंबई | संगमनेर तालुक्यातील मंगळापुर सारख्या छोट्याशा गावातून आलेल्या दत्तू भोकनळने प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या ध्येय व चिकाटीच्या जोरावर तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण करत यावर्षीचा केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार मिळविला असून... Read more »

राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचे क्रीडा विद्यापीठ व्हावे – खासदार माने

| कोल्हापूर | कोल्हापूरात राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे क्रीडा विद्यापीठाची स्थापना करावी अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोल्हापूरात क्रीडा विद्यापीठ झाल्यास राज्यातील... Read more »

महाराष्ट्र दिन विशेष – ही आहेत भारतरत्न प्राप्त महाराष्ट्राची नव रत्ने…!
नव रत्नांचा संक्षिप्त परिचय..!

भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते.... Read more »

महाराष्ट्र दिन विशेष – हे आहेत महाराष्ट्रभूषण पुरस्काराचे मानकरी..!
निकष, समिती, स्वरूप आणि पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी यादी..!

महाराष्ट्र राज्यात कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पुरस्कारासाठी पात्रता व निकष :-... Read more »

या पाकिस्तानी खेळाडूने दोन भारतीय फलंदाजांना केले त्याच्या सर्वोत्तम ५ मध्ये सामील..!

मुंबई : पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफीजने सर्वकालीन पाच सर्वश्रेष्ठ फलदाजांची नावे सांगितले आहेत. यामध्ये २ भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान संघातून प्रत्येकी एक खेळाडू घेतला... Read more »