मामींच्या गाण्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण घातक ठरू शकते, ते गाणे रिलीज करू नये म्हणत ऑनलाईन पीटिशन दाखल..!

| मुंबई | विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये येत्या गुरुवारी माझे अजून एक गाणे येत आहे, त्यावरही ट्रोलिंग करा. सर्वांचे... Read more »

अत्यंत कमी लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या, त्यात dislike चा तुफान पाऊस, मोदींचे भाषण पुन्हा बुडाले..!

| मुंबई | सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश संकटात असताना आज देशाला सोशल मिडीयाच्या माध्यामातून संबोधित केले. परंतु सोशल मिडीयावरील त्यांना प्रभाव हळूहळू कमी होताना... Read more »

आमच्या आयुष्याशी खेळत आहात हे पुरेसे नाही का सारख्या असंख्य नाराजीच्या कमेंट्स सह मोदींच्या मन की बात वर डिसलाईकचा धुवांधार पाऊस..!

| मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद साधला. लोकलसाठी व्होकल व्हा, याचा पुनरुच्चार मोदींनी केला. खेळण्यांच्या निर्मितीत देशाला अग्रेसर होण्याची संधी आहे. त्यामुळे यासाठी स्टार्टअप्स कंपन्यांनी पुढाकार... Read more »

फडणवीसांचे मेकअप प्रकरण : भाजपने दाखल केला सेनेवर गुन्हा..!

| मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मुंबई भाजपानं शिवसेनेला नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी भाजपानं नागपूरमध्ये पोलीस तक्रारदेखील दाखल केली आहे. व्हायरल फोटोमध्ये एक मेकअप मॅन फडणवीस... Read more »

भाजपचे आंदोलन गळपटले..! उलट #महाराष्ट्रद्रोहीBJP हे ट्विटर वर ट्रेडिंगमध्ये..!

| मुंबई | सरकार निष्क्रिय आहे, सरकार या संकटात महाराष्ट्राला सांभाळण्यात अपयशी ठरत आहे, असे सांगत भाजप महाराष्ट्राने आंगण हेच रणांगण हे आंदोलन आज सुरु केले होते. सर्व भाजप कार्यकर्त्यांना काळे फित,... Read more »

….आणि ह्या घोडचुकीमुळे फडणवीस पुन्हा ट्रोल..!

| कोल्हापूर | राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यामुळे राज्यभरात शाहू महाराजांना सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर अभिवादन केलं जात आहे. पण, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र... Read more »

सोशल मीडियातील टिका थांबवणे हि जीवनावश्यक सेवा आहे का ?
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना दिल्या हास्य दिनाच्या शुभेच्छा..!

| मुंबई | जनतेकडून भाजपवर टीका केली जात असतानाच पक्षाकडून मात्र रडीचा डाव खेळला जात आहे, ते प्रथमत: बंद करावं असा म्हणत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अनोख्या अंदाजात भाजपला कोपरखळी... Read more »

ट्रोलधाडे समोर भाजपने हात टेकले..!
पोलिस आयुक्तांना घातले साकडे..!

| मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते प्रचंड ट्रोल होताना दिसत आहेत. विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार हे सारे भाजपचे नेते या पूर्वी ट्रोल झाले असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... Read more »

उत्तर प्रदेशात साधूंची हत्या..! उध्दव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता…!
मुख्यमंत्री योगींशी फोन वरून चर्चा.. तर काँग्रेसचा खोचक प्रतिटोला..!

| नवी दिल्ली | पालघरमधल्या मॉब लिचिंगमध्ये दोन साधूंची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचं राजकारण झालं होतं. त्यानंतर अवघ्या काही दिवसात उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात साधूंची हत्या झाल्यानं या प्रकरणावरुन टोलेबाजी सुरु... Read more »

संपादकीय – हेच हेच ते अराजक आहे..!

पालघरमधली घटना बेशक भयंकर घृणास्पद आहेच आहे. या घटनेतल्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. यानिमित्ताने आणखी काळजी वाढवणारी बाब अधोरेखित केली आहे. ती म्हणजे या हैवानांपुढे तिथले पोलिस हतबल होणे. ज्या... Read more »