मी काय उडत येऊ का..? असा उद्धट खुलासा देणारा लिपिक निलंबित..

| यवतमाळ | ‘कामाच्या ठिकाणी उडत येऊ का?’ असं म्हणणाऱ्या यवतमाळच्या महागावमधील लिपिकाला अखेर निलंबित करण्यात आलं आहे. महागाव तहसील कार्यालयात कार्यरत लिपिक अरुणकुमार खैरे हा अनेक दिवसांपासून गैरहजर होता. त्यामुळे महागाव... Read more »

राज्यपालांना मंत्रिमंडळाचे स्मरण पत्र..!
गेल्या वेळी झालेली तांत्रिक चूक देखील सुधारली..!

| मुंबई |मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाबाबचा पेच अद्यापही कायम आहे. उध्दव ठाकरे यांना राज्यपालांनी त्यांच्या कोट्यातून नियुक्त करावं असा प्रस्ताव मंत्रिमंडळाने राज्यपालांना पाठवला होता. मात्र तांत्रिक कारणे देत राज्यपालांनी तो... Read more »

पृथ्वीराज बाबांचे मुख्यमंत्र्यांना अभ्यासपूर्ण पत्र..!

| सातारा | माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाऊनच्या काळात कोणत्या उपाययोजना करायला हव्या आहेत त्यासंदर्भात सविस्तर पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहले आहे. त्यामध्ये हातावर पोट असणारे व शेतकरी यांच्या... Read more »

मुक्ता बर्वे ने वाचलेले इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री यांचे पत्र प्रचंड व्हायरल..

मुंबई : अभिनेत्री मुक्ता बर्वेने वाचलेले इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्रीले या इटालियन लेखिकेचे पत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. इटलीत कोरोनासंदर्भात लॉकडाऊन सुरु असताना फ्रान्सेसकाने हे पत्र देशवासियांना उद्देशून लिहले... Read more »

पत्र – करोना मुळे घरात बंदिस्त झालेल्या मित्राला

(प्रिय… तुम्ही माझे कोणीतरी आहात म्हणून हे पत्र तुम्हाला पाठवत आहे. मला माझी जेवढी काळजी आहे तेवढीच तुमचीही. माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी, तुमच्या घरातल्या प्रत्येकासाठी तुम्ही हे पत्र वाचावं ही माझी छोटीशी... Read more »