थोडेसेे गुणी शिक्षकांविषयी – भाग १ : प्रदिप देवरे

खरंतर मला आणि माझ्या वडिलांनाही वाटायचं की मी तांत्रिक शिक्षण घेऊन अभियंता वगैरे व्हावं पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मला नाईलाजास्तव डी.एड. करावं लागलं. त्यामुळे अभ्यासात थोडे दुर्लक्ष झाले त्याचे परिणाम मला... Read more »

बालरक्षक चळवळीचे विनोद राठोड यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर..!

| अमरावती | सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरोनाकाळात आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिक्षक भारतीद्वारे सन्मान करण्यात येणार आहे. वैद्यकिय क्षेत्रातील पाच मान्यवरांना, आपल्या जिवांची पर्वा न करता दुसऱ्यासाठी... Read more »

| अभिमानास्पद | अजून एका जिल्हापरिषद शिक्षकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार..!

| पुणे | लॉक डाऊनच्या काळात मुलांना शिक्षण देण्यासाठी अभिनव मार्ग शोधणारे बालाजी जाधव हे साताऱ्यातील शिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. नुकतेच रणजितसिंह डिसले अश्याच एका मान्यवर पुरस्काराचे मानकरी ठरले होते.... Read more »

दुशांत निमकर ‘स्टेट आयकॉन रिसर्च अवॉर्ड’ ने सन्मानित, मानवसेवा विकास फाऊंडेशनने केला गौरव..

| चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,भंगाराम तळोधी येथे विषय शिक्षक म्हणून कार्यरत असलेले दुशांत निमकर सर यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, संघटनात्मक कार्य बघता मानवसेवा विकास फाऊंडेशन... Read more »

| अभिमानास्पद | रणजितसिंह डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव, लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर..!

| सोलापूर / महेश देशमुख | युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला असून सोलापूर च्या माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक... Read more »

| नतमस्तक | ५० हजारांचे कर्ज घेऊन केली शाळेची रंगरंगोटी, ध्येयवेड्या शिक्षिकेचा असाही प्रवास..!

| नागपूर | रामटेक तालुक्याअंतर्गत येणार्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनेवानी येथे कार्यरत सहाय्यक शिक्षिका सपना प्रशांत वासे यांनी ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना शाळेचा लळा लागावा त्याअनुषंगाने शाळा बोलकी असावी, त्यातुन शिकण्याची... Read more »

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या शिलेदाराची राज्यस्तरीय यशाला गवसणी, शिक्षकांच्या स्पर्धेत विशाल शेटे राज्यात द्वितीय..!

| सातारा / विनायक शिंदे | शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार आणि My Gov. यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेत श्री. विशाल शेटे प्राथमिक... Read more »

शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा – पुष्प ९ वे : ज्योती बेलवले, ठाणे यांचे AIL अध्यापनाचे आनंददायी तंत्र…!

AIL – Art integraded learning म्हणजे कलेचा इतर विषयांशी सहसंबंध जोडून शिकणे. शिक्षणाचा मूळ पाया म्हणजे ‘कला’. कला म्हणजे जीवन. ‘रस्किन’ या तत्ववेत्त्याने म्हटले आहे , जिथे हात काम करतात,तेथे हस्तकला; जेथे... Read more »

शालेय विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी हेल्थ किटची मौल्यवान भेट; फर्स्ट हॅण्ड फाऊंडेशन व एम्बॅस्सी कंपनीचा स्तुत्य उपक्रम..

| पुणे | मुळशी तालुक्यातील आयटी पार्कच्या परिसरातील शाळांमधील विद्यार्थाना फर्स्ट हॅण्ड फाऊंडेशन व एम्बॅस्सी कंपनीच्या वतीने हेल्थ किटचे वाटप मुळशी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. माणिक बांगर व कंपनीच्या मनुष्यबळ विभागप्रमुख सारा... Read more »

अनोखे आणि प्रेरणादायी : आदिवासी उन्नती मंडळाची दिव्य साथ, शेलवली शाळेची लॉकडाऊनवर मात..!

| ठाणे / विशेष प्रतिनिधी | ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी शेलवली बांगर केंद्र अल्याणी ही शाळा शहापूर तालुक्यासह जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विख्यात असलेली शाळा.. शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा... Read more »