विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे नि अमोल मिटकरी..?
मंत्रीपदी असल्याने प्रदेशाध्यक्ष देखील बदलणार असल्याची शक्यता..!

| मुंबई | राज्यात २१ मे रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. महाविकासआघाडीत कोणा-कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता असताना आता राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांची नावे जवळपास निश्चित झाल्याचे समजते.... Read more »

महाराष्ट्र भाजप फडणवीसांच्या दावणीला..? दिग्गजांचा पत्ता कट..!
भाजपच्या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर खदखद..!

| मुंबई | विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने शर्यतीत असलेल्या उत्सुक नेत्यांना धक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील,... Read more »

औरंगाबाद घटनेवर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त..!

| औरंगाबाद | मध्यप्रदेशात जाण्यासाठी जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी पायी चालत जाण्याचा निर्णय रात्री घेतला. करमाडपर्यंत आल्यानंतर थकल्यामुळे ते रुळावर झोपले. यावेळी जालनाकडून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली सापडल्यामुळे १६ जणांचा मृत्यू... Read more »

फडणवीसांनी माफी मागावी – भाजप खासदार युवराज संभाजीराजे

| कोल्हापूर | छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी एका वादग्रस्त ट्विटवरून वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट केलं होतं. त्यावरून घमासान सुरू असताना काही जणांनी छत्रपती... Read more »

….आणि ह्या घोडचुकीमुळे फडणवीस पुन्हा ट्रोल..!

| कोल्हापूर | राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यामुळे राज्यभरात शाहू महाराजांना सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर अभिवादन केलं जात आहे. पण, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र... Read more »

मला विधानपरिषदेवर घ्या; खडसेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. त्यामुळे मला विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी.. | जळगाव |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रश्नावरून राजकारण चांगलेच तापले होते. परंतु, अखेर निवडणूक आयोगाने विधान परिषदेची... Read more »

देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का?
गुजरातच्या कार्यक्रमाचा दाखला देत सोनिया गांधींची केंद्र सरकारवर टीका..

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने परदेशात अडकलेल्या भारतीयांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून विमानाने निशुल्क परत आणले. मात्र, त्याच सरकारला लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का, असा थेट... Read more »

१०५ हुतात्मे मुंबईसाठी झाले हे चूक असून ते प्लेगने मरण पावले अशी मुक्ताफळेही भाजपचे उधळतील..
सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जबरदस्त प्रहार..!

| मुंबई | आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेण्यावरुन शिवसेनेने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विरोधी पक्षांवर निशाणा साधला असून एकत्र येऊन सोबत लढण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. “केंद्रात गुजरातला झुकते माप देणारे सरकार... Read more »

सोशल मीडियातील टिका थांबवणे हि जीवनावश्यक सेवा आहे का ?
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना दिल्या हास्य दिनाच्या शुभेच्छा..!

| मुंबई | जनतेकडून भाजपवर टीका केली जात असतानाच पक्षाकडून मात्र रडीचा डाव खेळला जात आहे, ते प्रथमत: बंद करावं असा म्हणत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अनोख्या अंदाजात भाजपला कोपरखळी... Read more »

…अन्यथा कागदपत्रे उघड करू – सेनेचा फडणवीसांवर पलटवार..!
आयएफएससी वरून भाजप सेनेत रंगला कलगीतुरा..!

| मुंबई | आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतच व्हावं यासाठी मी वारंवार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत होतो, पण ते थांबा, बघू बोलून विषय टाळत होते. मला त्यांची अडचण लक्षात आली... Read more »