भारत टेक्नॉलॉजी मध्ये जगात अव्वल ठरणार – मुकेश अंबानी

| मुंबई | भारतात मोबाईलच्या आगमनाला २५ वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात रिलायन्स समुहाचे संचालक मुकेश अंबानी यांनी व्हिडीओकॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद हे दिल्लीतून... Read more »

राहूल गांधी यांचे खोचक सवाल..!

| नवी दिल्ली | लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या चकमकीविषयी काँग्रेस नेता राहुल गांधी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. शनिवारी सलग चौथ्या दिवशी राहुल गांधींनी ट्विट केले आहे. चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधानांनी... Read more »

नेपाळने सुद्धा वटारले डोळे..!

| मुंबई / काठमांडू | सीमारेषेवरुन भारतासोबत तणाव वाढत असताना नेपाळने नव्या नकाशाला मंजुरी दिली आहे. नेपाळच्या संसदेत घटनात्मक दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यासोबत नेपाळने भारतासोबत चर्चेचे दरवाजे बंद करण्याच्या दिशेने... Read more »

चीन विरोधात देश एकवटले, नवा गट स्थापन..!

| नवी दिल्ली | कोरोना व्हायरस, दक्षिण चीन महासागर आणि हाँगकाँगसारख्या प्रकरणावरून चीन सध्ये सर्वच देशांच्या निशाण्यावर आहे. तर दुसरीकडे लडाखजवळ असलेल्या भारत चीन या दोन्ही देशांच्या सीमेवरूनही चीनच्या कुरापती सुरू आहेत.... Read more »

जॉर्ज फ्लॉयड निघाला कोरोना बाधीत, माजी संरक्षणमंत्री यांचा ट्रम्प यांच्यावर घणाघाती आरोप..!

| मुंबई / वॉशिंग्टन | अमेरिकेत पोलिसांच्या हातून मारला गेलेला कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड कोरोनाबाधित होता. शवविच्छेदन केल्यावर ही माहिती आता समोर आली आहे. मृत्यूवेळीही जॉर्ज संक्रमित होता, परंतु त्याच्यात कुठलीच लक्षणे... Read more »

धक्कादायक : महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना, अमेरिकन राजदूतांची माफी..!

| नवी दिल्ली / मुंबई | अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान ही घटना घडली.... Read more »

INDIA नव्हे भारत करा, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी..!

| नवी दिल्ली | भारतीय राज्यघटनेतून ‘इंडिया’ शब्द वगळावा आणि ‘भारत’ या नावानेच देशाची ओळख व्हावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. देशवासियांचे डोळे सर्वोच्च न्यायालयात आज होणाऱ्या... Read more »

ट्रम्प तात्या बिघडले..! भारताला दिली धमकी

वाशिंग्टन : कोरोना व्हायरसमुळे  मेटाकुटीला आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली आहे. भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर केला... Read more »

ही आहे कोरोनो ची आजची स्थिती..!

महाराष्ट्रात आकडा ८०० पार महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सोमवारी 120 जणांची वाढ झाल्यानं महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता 868 वर पोहोचलीय.... Read more »