विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जायचयं..? मग हे आधी वाचा..!

| मुंबई / पंढरपूर | पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्यावतीने बुधवारपासून दोन हजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय... Read more »

नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल – राज ठाकरे

| मुंबई | सरकारने नियमावली आखून मंदिर खुली केली नाहीत तर आदेश झुगारुन मंदिर प्रवेश करु असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलायं. सरकारला मंदिर उघडण्याबाबत इतका आकस का ? असा प्रश्न... Read more »

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे भूतं; चंद्रकांत पाटलांचा घणाघात..!

| सांगली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या वडिलांचा देवावर विश्वास होता. पण उद्धव ठाकरे यांनी सोबत घेतलेल्या दोन भुतांचा देवावर विश्वास नाही, त्यामुळं तुमची पण देवावर श्रद्धा नाही असे आता म्हणावे... Read more »

धार्मिक स्थळे सुरू करा, रोहित पवारांची मागणी

| पुणे | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक नवी मागणी पुढे रेटली आहे. राज्यातील मंदिरे आणि धार्मिस्थळे सुरू करा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवरून ही... Read more »

अनलॉक्ड मुलाखत: तुम्ही बैलगाडीने प्रवास करता का.? विरोधकांच्या आरोपांवर उध्दव ठाकरे यांची फटकेबाजी..!

| मुंबई | राज्यभरात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. मुंबईला तर कोरोनाने मोठ्या प्रमाणात विळखा घातला आहे. यामुळे मुंबईत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यात मुख्यमंत्री फिरत नाहीत अशी होणारी टीका त्यासोबतच मुंबईच्या... Read more »