| स्तुत्य निर्णय | डॉ. जयंत नारळीकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड ..!

| नाशिक | जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या संलग्न संस्था आणि... Read more »

चपराक प्रकाशनाचे पुण्यात साहित्य संमेलन संपन्न, ज्योती भारती यांच्या ‘ बोलावं म्हणतेय ‘ या काव्यसंग्रहाचे संमेलनात प्रकाशन ..!

| पुणे | नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात करत पत्रकार भवन येथे साहित्यिक विश्वातील या वर्षीच्या पहिल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची नोंद झाली. चपराक साहित्य महोत्सव २०२१ हा तब्बल १५ पुस्तकांचे प्रकाशन करत थाटात पार... Read more »

इंग्लडमधील विद्यार्थांना मराठीचे धुळाक्षरे शिकवणाऱ्या स्वाती झावरे शिंदे या जिजाऊच्या ग्लोबल लेकीचा प्रयासकडुन गौरव..!

| पारनेर | इंग्लडमधील काही विद्यार्थी मराठी भाषा अवगत करण्यासाठी प्रयत्नशील होते. यासाठी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या शिक्षकांची तेथील पालकांना गरज होती. त्यासाठी इंग्लडमधील त्या पालकांची मराठी शिकविणार्या... Read more »

मिशन अमेझॉन नंतर मनसेचे आता मिशन पश्चिम रेल्वे..!

| मुंबई | अमेझॉननंतर मराठीच्या मागणीला घेऊन मनसेनं मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवलाय.पश्चिम रेल्वेनं माहिती पत्रकं आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा अशी मनसेची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष... Read more »

महाविकास आघाडीचे मराठी प्रेम पुन्हा अधोरेखित…! हा काढला कौतुकास्पद आदेश..!

| मुंबई | मराठी भाषा शासकीय पातळीवर सहसा वापरली जात नाही, आणि वापरली गेली तरी ती समजायला क्‍लिष्ट असते, अशी तक्रार आता कोणालाही करता येणार नाही. तसेच ‘आमची मातृभाषा मराठी मरते आहे... Read more »

सेनेच्या सज्जड दम नंतर, जान सानूचा माफीनामा..!

| मुंबई | बिग बॉस स्पर्धक जान कुमार सानू याने मराठी भाषेबद्दल व्यक्त केलेल्या अत्यंत आक्षेपाहार्य विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली. आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स चॅनल ला शिवसेना स्टाईल... Read more »

मराठी साहित्य काल आणि आज..

महाराष्ट्रात खुप पुरातन काळापासून एक साहित्य संस्कृती जन्मास आली आहे. जसा जसा काळ लोटत गेला तशी ही चळवळ बहरत गेली. अगदी संस्कृत भाषेपासून सुरुवात झालेली ही साहित्य परंपरा आजतागायत वाढतच आहे. तरीपण... Read more »

राज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कार जाहीर, पारनेरचे देवा झिंजाड देखील सन्मानित..!

| पुणे | महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी, गीतरामायणकार ग. दि माडगूळकर यांच्या १ ऑक्टोबर या जयंतीदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कार आणि गदिमांचे वारसदार कवी यांची नुकतीच... Read more »

सरकारच प्रशासनात मराठी सक्तीचे करण्याचा निर्णय उत्तम – कौतिकराव ठाले पाटील

| पुणे | शासकीय कामकाजात मराठी भाषेची सक्ती करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘काँग्रेसच्या... Read more »

व्यक्तिवेध – दिलखुलास लेखक पु. ल. देशपांडे..

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हटले की डोळ्यासमोर पहिले येते ते पु. लं. देशपांडे अर्थात भाई यांचे. काही मोजक्या व्यक्तींनी आपल्या विनोदबुद्धीने विनोदाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला यात पु. लं. यांचा मोठा वाटा आहे. वयाच्या... Read more »