मनविसे अध्यक्ष पद अमित ठाकरेंकडे द्या, मनसे नेते अमेय खोपकर यांची मागणी

| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मनसेला हा एकप्रकारे धक्का मानला जात आहे. तर, आता मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी राज ठाकरे यांचे पुत्र... Read more »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या बाळासाहेबांच्या नावाला राज ठाकरेंच्या मनसेचा विरोध..?

| मुंबई / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्तांचे नेते, माजी खासदार दि. बां. पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी होत आहे. या... Read more »

नाणार प्रकरणावरून राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, प्रकल्प गमावू नये अशी घातली साद..!

| मुंबई | नाणारचा रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावू नये अशी विनंती नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. प्रकल्प गमावणं... Read more »

राज ठाकरे जाणार अयोध्येच्या दौऱ्यावर, शिवसेनेचे हिंदुत्व मवाळ दाखविण्याची खेळी..?

| मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि उद्धव यांचे चुलत बंधू राज ठाकरेही अयोध्येला जाणार आहे. १ मार्च ते ९ मार्चच्या दरम्यान एखाद्या दिवशी राज... Read more »

उध्दव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर..! ‘ या ‘ कार्यक्रमासाठी येणार एकत्र..!

| मुंबई | शिवाजी पार्क, काळा घोडा, रिगल सिनेमा की गेट वे ऑफ इंडिया अशा तीन ते चार स्थळांची चाचपणी झाल्यानंतर अखेरीस गेट वे जवळच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा... Read more »

मराठी कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट..!

| मुंबई | मराठी नाट्यकर्मी संघाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आज राज ठाकरेंसमोर मांडल्या. या शिष्टमंडळात प्रशांत दामले,... Read more »

शरद पवारच सरकार चालवतात, राज ठाकरेंच्या राज्यपाल भेटीवरून चंद्रकांत पाटलांचा उध्दव ठाकरे यांना टोला..!

| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वीजबिलांसंदर्भात झालेल्या या बैठकीत राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याचा... Read more »

ठाण्यात पक्षात एकाधिकारशाही, त्यामुळे मनसे शहर सचिवांचा राजीनामा..

| ठाणे | गेली १४ वर्षे पक्षात कार्यरत असणारे मनसेचे ठाणे शहर सचिव यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून निर्णय घेतल्याचे अनिल म्हात्रे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. याच कारणावरून... Read more »

मनसे नेते अमित ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये केले दाखल..

| मुंबई | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची कोविडची चाचणी करण्यात आली असून रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे.... Read more »

बातमी पूर्णपणे खोटी असून असा कोणताही प्रकार घडला नाही’, विना मास्क दंड प्रकरणावर राज ठाकरे यांचा खुलासा..!

| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यामुळे त्यांना एक हजार रुपयांचा दंड भरला असल्याची बातमी काही वृत्तपत्र आणि चॅनेलने चालवली होती. मात्र, प्रसारीत आणि... Read more »