कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती डॉ. दिगंबर शिर्के..

| मुंबई | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. ६)... Read more »

अंतिम वर्षाच्या परीक्षा घरी बसूनच, या आहेत संभाव्य तारखा..!

| मुंबई | कोरोना संसर्गामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या रखडलेल्या परीक्षा येत्या ऑक्टोबर महिन्यात घेण्याचा निर्णय झाला असून ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी... Read more »

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी प्रथम, घरूनच परीक्षा देण्याच्या विविध पर्यायांवर काम सुरू..!

| मुंबई | अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. कोरोनाच्या संकटात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्या नंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण... Read more »

ठाणे मनपा मधील माजी गटप्रमुख अंजुषा पाटील यांना डॉक्टरेट..!

| ठाणे | अंजुषा अनिल पाटील यांना A Study of Mental Health And Home Environment Of Student या विषयात पी.एच.डी पदवी यु. जी. सी. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली आहे. अंजुषा... Read more »

विद्यापीठांच्या कुलगुरूंनी देखील परीक्षा घेण्यास दाखवली असमर्थता..! मुख्यमंत्री बैठकीत परीक्षा न घेण्यावर शिक्कमोर्तब..!

| मुंबई | नुकताच बंगळुरू येथे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तसेच राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सुधारित... Read more »

विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जीवाशी खेळणे थांबवा – वरुण सरदेसाई

| मुंबई | विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्याबाबत नव्याने दिशानिर्देश जारी केले आहेत. मात्र, या निर्णयाला शिवसेनेच्या युवा सेनेकडून विरोध करण्यात आला आहे. याबाबत युवा सेनेचे सचिव वरुण... Read more »

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये आयआयटी मुंबई देशात पहिली, जगात १७२ वी..!

| मुंबई | नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या यादीत आयआयटी बॉम्बे पुन्हा एकदा वरचढ राहिले आहे. जगाच्या दोनशे उच्च व तंत्र शिक्षण संस्थांच्या यादीत आयआयटी... Read more »

अश्या होणार पुणे विद्यापीठाच्या परीक्षा..!

| पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी याबात परिपत्रक जारी... Read more »

ठरलं..! फक्त अंतिम वर्षाची परीक्षा होणार..!

| मुंबई | कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता पदवीच्या परीक्षांबाबत उच्च तंत्रशिक्षण मंत्री... Read more »

राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचे क्रीडा विद्यापीठ व्हावे – खासदार माने

| कोल्हापूर | कोल्हापूरात राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावे क्रीडा विद्यापीठाची स्थापना करावी अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोल्हापूरात क्रीडा विद्यापीठ झाल्यास राज्यातील... Read more »