राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी राष्ट्रीय पेन्शन योजना NPS हटाव दिन यशस्वी – अविनाश दौंड

| मुंबई | राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून महाराष्ट्र शासनाने परिभाषित अंशदान पेन्शन योजना डी सी पी एस (DCPS) लागू केले सन 2015 पासून या योजनेचे रूपांतर राष्ट्रीय पेन्शन योजनेत... Read more »

महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा पदी कवयित्री, लेखिका मिता तांबे यांची राज्यध्यक्ष मनिष गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विभागातील शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी व सन्मानासाठी नियुक्ती करण्यात... Read more »

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एनपीएस बाबत महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन बरोबर शालेय शिक्षण विभाग घेणार बैठक…

| मुंबई / विनायक शिंदे | महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस ) खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया तात्काळ थांबवून एनपीएस राबवण्यातील त्रुटी दूर कराव्यात... Read more »

राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी क्रेडिट सोसायटी सभासदांना दिवाळीपूर्वी मिळणार लाभांशाची रक्कम, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला मिळाले यश..

| मुंबई | २०१९-२० ची वार्षिक सभा न होता दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभांश रक्कम मिळावी यासाठी दिनांक ७ ऑगस्ट २०२० पासून सतत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई चा पाठपुरावा... Read more »

विशेष लेख : आमचा पगार दिसतो पण मग काम का नाही ?

गुहागरचे माजी आमदार आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष डॉक्टर विनय नातू यांनी लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांच्या पगाराचे आणि कामाचे मूल्यमापन करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ही बातमी... Read more »

राज्यातील शाळांमध्ये ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य….!

| पुणे / विनायक शिंदे I राज्यामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा , महाविद्यालये बंद आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळा , महाविद्यालयांमध्ये ५० टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे... Read more »