मोदींच्या वाढदिवशी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस टॉप ट्रेंड वर..

| नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस भाजपकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र वेगळेच ट्रेंड दिसत आहे. रात्री पासून #HappyBdayNaMo, #PrimeMinister... Read more »

लॉक डाऊनच्या काळात मीडियाच्या माध्यमातून इतके गुन्हे दाखल, बीड मध्ये सर्वाधिक गुन्हे दाखल..!

| मुंबई | लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ६०१ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस... Read more »

भाभीजी पापड खाल्ल्याने कोरोना होत नाही असे म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला कोरोनाची लागण..

| नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मिम्समधून व्हायरल झालेले केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी मेघवाल यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला, यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील... Read more »

चीनवर यू ट्यूब चा हल्ला..! एवढे व्हिडिओ केले डिलीट..!

| मुंबई | चीनवर एकामागोमाग डिजिटिल स्ट्राईकच्या घटना मागील काही दिवसात सुरूच आहे. आधी भारताने ५९ चीनी अ‍ॅप हटवत चीनला दणका दिला होता. अमेरिका देखील चीनी शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टीक-टॉकवर बंदी घालण्याच्या... Read more »

धक्कादायक : महाराष्ट्रात निवडणुकीसाठी आयोगाकडून भाजपशी संबंधित कंपनीची नियुक्ती!

| मुंबई | महाराष्ट्रात गतवर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील मुख्य निवडणूक आयोग अधिका-याकडून भाजपा आयटी सेलशी संबंधित कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्रमोशनसाठी या कंपनीची... Read more »

चिंगारी भारताचे नवे टिक टॉक अॅप..! अल्पावधीत लोकप्रिय.!

| मुंबई | सीमेवर सुरू असलेल्या संघर्षामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी भारतात जोर धरत आहे. अशातच मोबाइलमधील चिनी अ‍ॅप्सनाही विरोध होतोय. चिनी अ‍ॅप्सना पर्याय म्हणून गेल्या दोन महिन्यांमध्ये बरेच मेड इन... Read more »

जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार जाहीर..!

| मुंबई | सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मानवी विकासाला प्रोत्साहन देणे, मानवी मूल्य अबाधित राहावे यासाठी प्रयत्न करणे आणि विचारक्षमता यासाठी अख्तर यांना हा... Read more »

सोशल मीडिया आणि मीडिया यांची गळचेपी थांबवा – प्रवीण दरेकर

| मुंबई | लॉकडाउनच्या काळात राज्य सरकारने काढलेला ‘गॅग’ आदेश सोशल मीडिया आणि मीडियाची मुस्कटदाबी करणारा आहे. लोकशाहीत आपल्या भावना व्यक्त करण्याचा नागरिकांना अधिकार आहे. हा आदेश तातडीने मागे घेण्याची मागणी भाजपने... Read more »

मालक Xiaomi चे आणि वापरतात iPhone, नेटकऱ्यांकडून ट्रोल!

| मुंबई | अ‍ॅपलचा आयफोन जगभरात लोकप्रिय आहे, पण जेव्हा प्रतिस्पर्धी कंपनीचे अधिकारी iPhone वापरताना दिसतात तेव्हा काही ‘प्रश्न’ नक्कीच उपस्थित होतात. Weibo वर जर एखाद्या युजरने पोस्ट शेअर केली तर ती... Read more »

…काहीतरी हद्द असते – शोभा डे यांची मोदींवर घणाघाती टिका..!

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करत ‘लॉकडाऊन ४’ चे संकेत दिले. देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या भाषणावर... Read more »