अत्यावश्यक सेवेतील लोकांना आता लोकल मधून प्रवासासाठी घ्यावा लागणार युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास..!

| मुंबई | बोगस आयकार्ड बनवून लोकलने प्रवास करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे विभागाला पत्र लिहिलं आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी आता राज्य सरकारची परवानगी लागणार आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवास... Read more »

बांधकाम व्यवसायाला दिलासा, या संबंधी दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश..!

| मुंबई | बांधकामांच्या साहित्याशी संबंधित दुकानं तसंच व्यवसायांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित दुकानं आणि व्यवसाय हे अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी लागू वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ सुरु ठेवता येऊ... Read more »

सर्वांसाठी लोकल सुरू करा, राज्य सरकारचे रेल्वे बोर्डाला पत्र..!

| मुंबई | सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करा, अशी मागणी करणारे पत्र राज्य सरकारने रेल्वेला लिहिले आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या पत्रावरील... Read more »

सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना विमा कवच लागू करावा..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची मागणी

| मुंबई | कोरोना सारख्या जागतिक महामारीची साथ असताना ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी व कामगार तसेच आरोग्य यंत्रणेतील सर्व स्टाफच्या सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून शासनाने घोषित केल्याने, हे सर्व कर्मचारी कोरोना युद्धात... Read more »

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून वेधले लक्ष ..!

| मुंबई | देशभरातील अकरा प्रमुख राष्ट्रीय कामगार कर्मचारी संघटनांनी दि .२२ मे रोजी केंद्र सरकारचे लक्ष वेधावे म्हणून देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. राज्यातील लक्षावधी आणि मुंबईतील तब्बल १६ हजार कर्मचारी... Read more »

सोशल मीडियातील टिका थांबवणे हि जीवनावश्यक सेवा आहे का ?
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना दिल्या हास्य दिनाच्या शुभेच्छा..!

| मुंबई | जनतेकडून भाजपवर टीका केली जात असतानाच पक्षाकडून मात्र रडीचा डाव खेळला जात आहे, ते प्रथमत: बंद करावं असा म्हणत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अनोख्या अंदाजात भाजपला कोपरखळी... Read more »

दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा दिलासादायक निर्णय..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २१ एप्रिल मुंबई : कोरोना विषाणूंचा (COVID-१९) प्रसार राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये, तसेच राज्यातील अधिकारी /कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने... Read more »

शिक्षकांसह अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सर्वांना विमा कवच द्यावे…!
एक्का फाउंडेशनची सरकारकडे मागणी..

ठाणे – कोरोना व्हायरस च्या वाढता प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबई पुण्यासह संबंध महाराष्ट्रात आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह अत्यावश्यक सेवेत काम करणारे सरकारी... Read more »

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांची ५०% कार्यालयात उपस्थिती आवश्यक..!
मुंबई महानगरपालिका आयुक्त यांचे आदेश, अन्यथा पगार कापणार..

मुंबई : अत्यावश्यक सेवा नसलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास पगार कापला जाणार, अशा इशारा मुंबईचे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिला आहे. त्यामुळे किमान स्वत:ची 50 टक्के उपस्थिती राखण्यासाठी बिगर अत्यावश्यक... Read more »