| कल्याण | कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेने डोंबिवलीतील मनसेला खिंडार पाडले आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानावर... Read more »
| मुंबई | कर्नाटकातील मराठी भाग महाराष्ट्रात लवकरात लवकर यावा यासाठी केंद्राकडे सर्वपक्षीयांनी एकजुटीने आणि आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना, कर्नाटक सरकार सीमा भागातून मराठी नष्ट करू लागले... Read more »
| डोंबिवली | खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली क्षेत्रातील एम.आय.डी.सी. औद्योगिक निवासी विभागातील रस्ते देखभाल व दुरुस्तीसाठी सन १९८९ मध्ये महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले होते.... Read more »
| कल्याण | कल्याण आणि डोंबिवलीकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या पत्रीपुलाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या २५ जानेवारीला हा नवा पूल नागरिकांच्या सेवेमध्ये रुजू होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी... Read more »
पूर्व विदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीचा सेनेला फायदा, अनेक ग्रामपंचायतींवर फडकवला भगवा..!
| नागपूर | शिवसेनेला यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत चंद्रपूर, गोंदिया, भंडाऱ्यात संपर्कमंत्री एकनाथ शिंदेच्या रणनीतीचा फायदा झालाय. त्यामुळेच या भागात शिवसेनेने मुसंडी मारलीय. या ठिकाणी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सेनेच्या खूप ग्रामपंचायती वाढल्या आहेत.... Read more »
| मुंबई | मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राची आज (10 जानेवारी) मुंबईतील आझाद मैदानात राज्यस्तरीय सभा झाली. यात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख समन्वयकांनी मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर काही महत्त्वाचे ठराव संमत केले आहेत.... Read more »
| मुंबई | राज्यातील ज्या ठिकाणी ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी योजना अद्यापही नियमित झालेल्या नाहीत त्या नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »
वर्षातील मावळत्या सूर्याच्या साक्षीने रक्तदान करून ठाणेकर गेली २७-२८ वर्ष नववर्षाचे स्वागत करत आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा यज्ञ त्यांचे वारसदार आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. ठाणे... Read more »
| ठाणे | कोविडच्या संकटकाळात ठाणे शहर -जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्वच डॉक्टरांनी – वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थानी प्रचंड मोठं कार्य केले आहे, त्यामुळेच कोरोनासारख्या संकटावर आपण हळूहळू मात करत आहोंत असे... Read more »
| नवी मुंबई | विधानसभा निवडुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक घेऊन भाजपचे कमळ हाती घेतलेले ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांचा बुरुज हळूहळू ढासळू लागला आहे. गेल्या वर्षी तुर्भे येथील सुरेश कुलकर्णी यांच्यासह... Read more »