पंतप्रधान मोदींच्या लॉकडाऊनला भाजपच्या आमदाराचा हरताळ..

भाजपचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्याची उपस्थिती.. बंगळूर: देशात करोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीनं लॉकडाउनची घोषणा केली. त्याचबरोबर हा संकटाचा काळ असून कुणीही घराबाहेर पडू नये. गर्दीचे कार्यक्रम... Read more »

आमदार निलेश लंके यांचा स्तुत्य उपक्रम..

पाठीवर पंप टाकून करत आहेत गावोगाव फवारणी..! नगर : बहुतेक आमदार घरात बसून आपल्या मतदारसंघाचा आढावा घेत असताना पारनेरचे आमदार निलेश लंके मात्र घरात बसून नव्हे, तर गावागावात जावून लोकांचे प्रश्न सोडवित... Read more »

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली भीती..!

वॉशिंग्टन:- अमेरिकेत कोरोना विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे. येथे जवळपास सव्वा लाख लोक कोरोना संक्रमित आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत २ हजार ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनाशी दोन... Read more »

खासदार डॉ.शिंदे यांचा अभिमानास्पद निर्णय..!

ठाणे :- राज्यासह ठाणे जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांचा तसेच कोरोना बाधित नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आकडा वाढतच चालला आहे. या कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता प्रत्येकजण युद्ध पातळीवर कार्यरत आहे आणि... Read more »

पत्र – करोना मुळे घरात बंदिस्त झालेल्या मित्राला

(प्रिय… तुम्ही माझे कोणीतरी आहात म्हणून हे पत्र तुम्हाला पाठवत आहे. मला माझी जेवढी काळजी आहे तेवढीच तुमचीही. माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी, तुमच्या घरातल्या प्रत्येकासाठी तुम्ही हे पत्र वाचावं ही माझी छोटीशी... Read more »

‘ इथे ‘ तर सहा महिन्यांचा लॉक डाऊन..!

मुंबई – जगभरात करोनाचे तांडव सुरू आहे. त्यामुळे युरोपियन देशांपैकी बहुतांश देशांनी लॉक डाऊन केले आहे. यात आता ऑस्ट्रेलियाचाही समावेश झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करुन... Read more »

करोना विषाणू ची मागच्या वर्षीच माहिती देणारी ‘ क्लिप ‘ व्हायरल..!

मुंबई- चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगात भयानक रूप धारण केल्याचे चित्र आहे. जीवावर बेतणाऱ्या हा करोना विषाणू सुमारे १९८ देशांमध्ये फैलावला आहे. करोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जवळपास ५०... Read more »

‘ हे ‘ आमदार देणार आपले एका महिन्याचे वेतन..!

मुंबई : देशावर कोरोनाच्या रुपाने मोठं संकट आलं आहे. या संकंटाचा सामना करताना देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येणार आहे. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे .... Read more »

राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश..

मुंबई / प्रतिनिधी : कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा... Read more »

कल्याण एपीएमसीमध्ये फक्त घाऊक बाजार सुरू राहणार..!

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्णय, किरकोळ विक्रीसाठी पाच ठिकाणे निश्चित..! कल्याण / प्रतिनिधी- ग्राहकांची उडणारी झुंबड लक्षात घेता कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील किरकोळ मार्केट (रिटेल) बंद... Read more »