कोविड इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड कल्याण डोंबिवली मनपाने पटकवला..! आली देशात पहिली..!

| मुंबई | राज्यातील कल्याण-डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद या तीन शहरांना विविध गटांमध्ये इंडिया स्मार्ट सिटीज कॉन्टेस्ट (आयएसएसी) २०२० हा पुरस्कार जाहीर झाला. देशात औरंगाबाद शहराने सर्वोत्कृष्ट शहर वाहतूक बस सेवेबद्दल प्रथम क्रमांक... Read more »

विधिमंडळाचे अधिवेशन केवळ दोन दिवस; प्रश्नोत्तरे, तारांकित आणि लक्षवेधी यांना कामकाजातून डच्चू..!

| मुंबई | मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, करोना आणि राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन कमीत १५ दिवसांचं तरी घेण्यात यावं, अशी मागणी विरोधी बाकांवरील भाजपा केलेली असताना राज्य... Read more »

RSS स्वयंसेवक दाभाडकर यांचा मृत्यू तरुणासाठी ऑक्सीजन बेड सोडल्याने नाही तर या कारणाने, माहिती अधिकार समोर आली माहिती..!

| नागपूर | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपुरातील मनीषनगर येथील ज्येष्ठ नागरिक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांनी स्वत: अत्यवस्थ असताना करोनाबाधित तरुणासाठी बेड सोडल्याची घटना घडली होती. मात्र, या... Read more »

कोरोनावरील लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याबाबतचा निर्णय आम्हाला न विचारता घेतला – तज्ञ डॉक्टर समिती

| पुणे | कोरोनावरील लसीच्या दोन डोसमधील अंतर सोळा आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परंतु दोन डोसमधील अंतर सोळा आठवड्यांपर्यंत वाढवल्यास त्याचे परिणाम काय होतील आणि पहिल्या डोसची परिणामकारकता किती... Read more »

म्युकरमायकोसिस या आजाराचा गंभीर आजारांच्या यादीत तातडीने समावेश करावा – अविनाश दौंड

| मुंबई | म्युकरमायकोसिस या आजाराचा गंभीर आजारांच्या यादीत तातडीने समावेश करावा अशी मागणी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना केली आहे. सद्यस्थितीत राज्यात... Read more »

लहान मुलांवर उपचार करताना रेमडीसिवर इंजेक्शन वापरण्यास बंदी, स्टेरॉइडचा वापर प्रमाणात करण्याच्या सूचना..!

| नवी दिल्ली / लोकशक्ती ऑनलाईन | केंद्र सरकारने कोरोना संक्रमित मुलांच्या उपचारासाठी नवीन गाइडलाइन जारी केली आहे. या नवीन नियमात संक्रमित मुलांवर सीटी स्कॅनचा वापर विचारपूर्वक करण्याचा सल्ला देण्यात आला असून,... Read more »

वाफ बंद, व्हिटॅमिन, झिंकच्या गोळ्या बंद, ह्या आहेत केंद्राच्या नव्या गाईडलाईन..!

| नवी दिल्ली | देशातील नवीन कोरोनाग्रस्तांचा आकडा आता लाखावर आला आहे. दुसरी लाट कमी होऊ लागली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना उपचारांची नवीन गाईडलाईन जारी केली आहे. या आधी कोरोना उपचारासाठी... Read more »

आता गावा गावात साजरा होणार शिवस्वराज्य दिन, ग्रामविकास विभागाचा स्तुत्य निर्णय..

| मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून... Read more »

कोरोनावरील उपचार खर्चावर नियंत्रण, नफेखोरीला चाफ..!

| मुंबई | कोरोनावरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाचेसवा दर आकारले जातात. विशेषतः ग्रामीण भागात याचा रुग्णांना फटका बसला आहे. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयांच्या नफेखोरीला चाप लावणाऱया अधिसूचनेला मंजुरी... Read more »

कल्याणकरांसाठी धावून आले आमदार विश्वनाथ भोईर, ऑक्सीजन प्लांट साठी मनपाला दिला १ कोटीचा निधी..!

| कल्याण | कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पुढाकार घेत महापालिकेचा स्वतःचा ऑक्सिजन प्लांट असावा या हेतूने 1 कोटींचा निधी कल्याण डोंबिवली... Read more »