| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या 841 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,525 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.... Read more »
| मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा जिल्हाधिकारी उपनगर जिल्हा मुंबई यांनी अन्नधान्य वाटपाच्या कामासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. जनतेमध्ये अन्नधान्य वाटपाच्या कामासाठी फिरण्यामुळे संपर्क येऊन शासकीय सेवा बजावत असताना... Read more »
| मुंबई | मुंबईत करोनाचे ५१० नवे रुग्ण आढळले आहेत. तर करोनाची लागण झाल्याने १८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतील करोनाग्रस्ताची संख्या ९ हजार १२३ इतकी झाली आहे. करोनाची... Read more »
| मुंबई | देशाबरोबरच राज्यातही करोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. आज राज्यात करोनाने २७ जणांचा बळी घेतला असून ६७८ नवे रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १२ हजार ९७४ वर... Read more »
| मुंबई : प्राजक्त झावरे पाटील | सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातून निर्माण झालेल्या संकटामूळे संबंध जगभरात हाहाकार उडाला आहे. आपल्या भारत देशात देखील दररोज नव्याने यात भर पडत आहे. महाराष्ट्रात देखील प्रामुख्याने... Read more »
| ठाणे | राज्यात गेले अनेक दिवस वेगवेगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे कोव्हिड19 या विळख्यात सापडलेले दिसून आलेले आहेत. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे सध्या एकतर उपचार घेत आहेत किंवा... Read more »
| मुंबई | महाराष्ट्रात आज (१ मे) एकाच दिवसात १ हजार ८ कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली आहे . या व्यतिरिक्त आज दिवसभरात १०६... Read more »
| मुंबई | महाराष्ट्रात करोनाचे नवे ५८३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात करोनाची लागण होऊन २७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. ५८३ नवे... Read more »
| नाशिक | नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. काल संध्याकाळी आलेल्या अहवालात ११ तर रात्री प्राप्त झालेल्या अहवालात ७१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली... Read more »
| मुंबई | बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्तांनी ५५ वर्षांहून जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरी बसण्याचे आदेश दिले आहेत. काल आणखी एका पोलीस अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू... Read more »