बस हेच काम बाकी होते – आता शिक्षकांना ‘ हमालीचे ‘ काम..?

| लातूर | अध्यापनाव्यतिरिक्त इतर सर्व कामांत गुंतलेल्या शिक्षकांना आता जिल्हाधिकारी कार्यालयाची आवराआवर करण्याचे कामही प्रशासनाने सोपवले आहे. कोरोना काळात ऑनलाइन अध्यापन, सर्वेक्षणे, नाकाबंदी अशी पडतील ती कामे शिक्षकांना करावी लागली आहेत.... Read more »

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून भिगवण येथे “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” सर्वेक्षणाच्या 2 ऱ्या टप्प्याची पाहणी..

| इंदापूर/ महादेव बंडगर | पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख या यांनी आज भिगवण ता. इंदापूर येथे ” माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी त्यांनी उपस्थित... Read more »

खा. सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा सन्मान !

| अलिबाग / शैलेश चव्हाण | रायगड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून कोरोना सारख्या जीवघेण्या रोगाविरुध्द पोलिस, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, तसेच प्रशासकीय कार्यभाग सांभाळण्यासाठी जिल्हाधिकारी रात्रीचा दिवस करून कोरोना महामारी... Read more »

असे करता येणार स्थलांतर..! सरकारची मार्गदर्शक नियमावली जाहीर..!

| मुंबई |  लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील... Read more »

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी कोव्हिड-१९ तपासणीसाठी स्वतंत्र लॅब मंजूर..
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची मंजुरी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल  | ठाणे | करोना अर्थात कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असतानाच करोनाची तपासणी अधिकाधिक संख्येने व्हावी, यासाठीही प्रयत्न केले... Read more »