” पवार साहेब ग्रेट आहेत..” अध्यादेशाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना खोचक टोला..
| मुंबई | मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली, त्याचे अपयश सरकारने मान्य करावे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. अशोक चव्हाणांना कायदा कळतो का नाही? केंद्र सरकार यात... Read more »
| मुंबई | मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. सरकार यातून नक्की मार्ग काढेल आणि कसेही करून मराठा आरक्षण टिकवणार असल्याची... Read more »
| मुंबई | मराठा क्रांती आंदोलनात ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि नोकरी देण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता. या निर्णयाबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, लवकरच या... Read more »
| पुणे | मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय, असा गंभीर आरोप शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ... Read more »
| नवी दिल्ली | संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेल्या मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर घ्यायची अथवा नाही याबाबत येत्या २५ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी मराठा आरक्षणाच्या याचिकांवर सुनावणी झाली.... Read more »
| नवी दिल्ली | मराठा आरक्षणावर आज (१५ जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने तूर्तास कोणताही अंतरिम आदेश किंवा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे हा मराठा... Read more »
| मुंबई | राज्यातील मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण न्यायालयात वैध ठरवण्यासाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील हा खटला लढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ वकिलांची फौज उतरवण्यात आली आहे.... Read more »
सध्या सारथी ही संस्था चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिला ८ कोटींचा निधी देखील तात्काळ देवू केला आहे. लॉक डाऊन पूर्वी सारथी संस्थेबद्दल विविध प्रश्न घेऊन चालू असणारे उपोषण मंत्री एकनाथ... Read more »
| मुंबई | सारथी संस्थेवरून गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत होते. अशातच अनेक राजकीय नेते या संस्थेवरून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत होते. आज अखेर यासंदर्भात बैठक पार पडली.... Read more »
| मुंबई / नवी दिल्ली | मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होती. आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कुठल्याही प्रकारे निकाल देता येऊ शकत नाही, असे... Read more »