उद्यापासून कडक निर्बंध ? संपूर्ण लॉकडाऊनची तयारी सुरू.?

| मुंबई | महाराष्ट्रात करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली आहे. राज्यातील प्रमुख शहरांतील रुग्णालयांमध्ये बेड्स,... Read more »

राज्याकडे कोणत्याही कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पडून नाहीत – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण..!

| पुणे | केंद्र सरकारकडून मिळालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पडून नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. ते कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करतांना पत्रकार परिषदेत बोलत होते.... Read more »

संसदेत घुमाला महाराष्ट्राचा आवाज, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दाखवून दिली केंद्राची सापत्न वागणूक..!

| नवी दिल्ली | महाराष्ट्र सरकारने कोरोना विरोधी लढ्यात केलेल्या कडक उपाय योजना आणि कमीत कमी वेळेत उपलब्ध केलेल्या जम्बो आरोग्य सुविधांबद्दल जागतिक आरोग्य यंत्रणा तसेच वॉशिंगटन पोस्टने राज्य सरकारचे कौतुक केले,... Read more »

राज्यात बर्ड फ्ल्यू चा धोका वाढला..!

| मुंबई | बर्ड फ्ल्यूचा आजार हा अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा १० ते १२ टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट घोषीत करणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं... Read more »

कठोर लॉक डाऊन टाळायचे असेल तर स्वयंशिस्त पाळा, नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांची माहिती..!

| औरंगाबाद | ब्रिटन, अमेरिका व युरोप खंडासारखे कठोर लॉकडाऊन टाळायचे असेल तर स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. गेला आठवडाभर गाजत असलेला नवीन प्रजातीच्या कोरोनाच्या विषाणूचा अखेर भारतात... Read more »

फडणवीसांनी दिल्लीत जावे, अशी सुधीर मुनगंटीवारांचीच इच्छा…!

| मुंबई | विरोधी पक्षनेते मोठा विचार करतात. ते संपूर्ण देशाचा विचार करतात. त्यामुळे त्यांनी दिल्लीत खरेच जावे तिथला माणूस फक्त ठराविकच विचार करतोय म्हणून आमचा विरोध करतोय. तुम्ही गेलात आम्ही तुमचा... Read more »

राज्याचा रिकव्हरी रेट ८६% टक्क्यांवर, राजेश टोपेंची माहिती..!

| मुंबई | राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ टक्के एवढे झाले... Read more »

महत्वाचे : प्लाझ्मा थेरपीचे हे आहेत नवे दर, मंत्री टोपे यांची माहिती..

| मुंबई | कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार रुपये इतका कमाल दर आकारण्यास... Read more »

ऑक्सिजन पुरवठयावर राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..!

| मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबरोबरच रुग्णांना लागणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूला (ऑक्सिजन) देखील मागणी वाढत आहे. याची तातडीने दखल घेऊन साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर... Read more »

कोरोनोवर १०७ वर्षांच्या आजीची मात, मन खंबीर ठेवा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

| मुंबई | कोरोनाबाधित रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा नये याचीही खबरदारी घेतली पाहिजे. जालन्यामध्ये १०७ वर्षांच्या महिलेने कोरोनावर मात... Read more »